Maharashtra Cycle Vatap Yojana Apply Now

चालू शैक्षणिक वर्षाकरिता पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना सायकल वाटप योजना करिता अर्ज मागणी सुरू आहे. ज्या मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे त्या मुलींनी लगेच अर्ज करावा. या सायकल खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? सायकल वाटप योजना अर्ज कसा केला पाहिजे? आणि सायकल वाटप योजना लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात सविस्तर … Read more

Cycle Vatap Yojana 2022

मुलींसाठी पंचायत समिती मार्फत “सायकल वाटप योजना” असा करा अर्ज

Maharashtra Cycle Vatap yojana | Maharashtra Cycle Vatap Yojana | सायकल वाटप योजना महाराष्ट्र | महाराष्ट्र सायकल वाटप योजना | Cycle Vatap yojana Form Maharashtra

आपणास या लेखातून काय मिळणार? तर महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) ह्या जाहीर होतात आज या ठिकाणी आपण सायकल वाटप योजना बाबत माहिती पाहणार आहोत या योजने फायदे काय? आहेत तसेच सायकल वाटप योजना काय आहे? What is Cycle Vatap Yojana? सायकल वाटप योजनेचे उद्दिष्ट काय आहे? Cycle Vatap Yojana Maharashtra चे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी Maharashtra Cycle Vatap Yojana पात्रता काय लागणार? Cycle Vatap Yojana Maharashtra करीता आवश्यक कागदपत्रे काय आहेत? महाराष्ट्र Cycle Vatap Yojana कहा अर्ज करायची पद्धत काय आहे? या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सायकल वाटप योजना 2022:-

शाळा सुरू झालेले आहेत आणि मुलींना शाळेपासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे दुर्गम भागातील विद्यार्थिनींना रस्ता खराब असल्यामुळे तसेच वाहन उपलब्ध नसल्याने मुलींना शाळेपासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासनामार्फत “मुलींना सायकल खरेदी करता अनुदान” देण्यात येत असते. तिलाच सायकल वाटप योजना असे म्हणतात. सदर योजनेचा लाभ आपण पंचायत समिती मार्फत घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि त्याच्या पात्रता काय आहेत या पोस्टमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजेल पोस्ट पूर्ण वाचा.

सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 : Cycle Vatap Yojana Maharashtra

चालू शैक्षणिक वर्षाकरिता पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना सायकल वाटप योजना (Cycle Subsidy for School Girls) करिता अर्ज मागणी सुरू आहे. ज्या मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे त्या मुलींनी लगेच अर्ज करावा. या सायकल खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे.

सायकल वाटप योजना पात्रता काय आहे (Maharashtra Cycle Vatap Yojana Features):-

  1. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना आहे.
  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती विद्यार्थिनींच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे ती शाळा शासकीय मान्यता प्राप्त आणि अनुदानित असणे आवश्यक आहे.
  3. या योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी ही गरजू आणि गरीब असणे आवश्यक आहे. त्याबाबतची आर्थिक प्रमाणपत्र सुद्धा लागेल.
  4. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींचे घर हे शाळेपासून 0 ते 05 किलोमीटर तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 05 किलोमीटर पेक्षा अंतर जास्त असणे आवश्यक आहे.(Cycle Anudan Yojana 2022)
  5. सायकल वाटप योजना राबविताना ज्या विद्यार्थिनी ची गावे ही तांडे पाडे दुर्गम भागातील वस्ती डोंगराळ वस्ती म्हणजेच ज्या ठिकाणी वाहन सुरळीतपणे चालू राहू शकत नाहीत किंवा नाहीत अशा मुलींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते.
योजनेचे नावCycle Vatap Yojana Maharashtra ( सायकल वाटप योजना)
विभागनियोजन विभाग (पंचायत समिती)
राज्यमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी
लाभ५०००/- रुपये आर्थिक सहायता
अर्ज करण्याची पद्धतअर्ज करण्याची पद्धत
Maharashtra Cycle Vatap Yojana GR

महाराष्ट्र सायकल वाटप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ( Maharashtra Cycle Vatap Yojana Documents to Apply)

  • आधार कार्ड (Adhar Card)
  • राशन कार्ड (Retion Card)
  • निवास प्रमाण पत्र (Domecile)
  • पासपोर्ट साईज फोटो (Passport size Photos)
  • मोबाईल नंबर (mobile number )
  • ई-मेल आयडी (e-mail ID)
  • बँक खाते (Bank Account)
  • विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र ( School learnning certificate with Head Master stamp and sign)
  • सायकल खरेदी पावती ( Quitation/Bill of cycle)

सायकल वाटप योजना / सायकल खरेदी योजना अर्ज कसा करायचा How to Apply for Cycle Vatap yojana:-

  1. प्रथमता शाळेतील मुख्याध्यापकाशी संपर्क साधून आपण पंचायत समिती मार्फत सायकल खरेदी करिता अनुदान मिळणे बाबत अर्ज करू शकता. शाळेतील मुख्याध्यापक यांची संपर्क साधून सायकल वाटप योजना चा लाभ घेणे बाबत विचारणा करून आपण अर्ज करू शकता.
  2. किंवा आपले जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधून शाळेतील मुख्याध्यापकाच्या शिफारशीने या सायकल वाटप योजनेचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र सायकल वाटप योजना शासन निर्णय GR येथे डाउनलोड करा| Cycle Vatap yojana GR Download

सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये (Cycle Vatap Yojana Maharashtra Purpose):

  1. महाराष्ट्रातील सरकारी मान्यताप्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिना शाळेत जाताना आणि घरी येताना काही दुर्गम भागात वाहन नसते त्यामुळे त्यांना शाळे पासून वंचित राहावे लागू नये याकरीता सदारची योजना पंचायत समिति मार्फत राबविण्यात येते.
  2. मुलींच्या शिक्षणाला वाव देणे.

तरी ज्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून आपला आवेदन अर्ज हा पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे त्यानुसार तुम्हाला वरील पात्रता पात्र असणे आवश्यक आहे.

सदाची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्र नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद….

आमच्या या महान्यूज सांकेतिक स्थळावर आपणास सरकारी योजनांबाबत चालू माहिती मिळू शकते त्यामुळे फॉलो करायला विसरू नका.

FAQ Of Cycle Vatap Yojana:

Question 1) Who can apply for Cycle Vatap Yojana?

Ans :- Girls those are learning in 8th to 12th class can aaply for this maharashtra government cycle vatap yojana.

Question 2) Where to apply for Maharashtra cycle vatap yojana or Maharashtra cycle scheme 2022?

Ans: Studuents can ask to there priciple of school or direct visit to DM office on district level. Head Master of every school can fill this form to get benifit of this cycle vatap yojana for there students.

Lord Vitthal Unknown Story | विठ्ठलाच्या चरणावर खड्डा कोणी केला?

lord vitthal pandharpur unknown facts

श्री विठ्ठल क्षेत्र पंढरपूर ईतिहास आणि रोचक कथा | किती टक्के वारकरी यांना माहिती किती आहे?

History of lord vitthala
History of lord vitthala

रामकृष्ण हरी माऊली ..🙏 आज आपण या पोस्ट मध्ये श्री विठ्ठल पंढरपूर यांच्या पायावर असलेल्या खड्या बाबत एक रोचक काथा-ईतिहास पाहणार आहोत की जो बहुतांशी वारकरी समुदाय यांना तसेच नवीन पिढीला माहीत नसेल. माऊली चला तर कथा सुरू करू ..

रामकृष्ण हरी 🙏 भगवान श्री विठ्ठलाच्या अंगावर असलेल्या शृंगार व इतर चिन्ह-खूना ह्या प्रतेक बाबीला एक ईतिहास आहे. या लेखात आज आपण “विठ्ठलाच्या चरणावर असलेला खड्डा” या बाबत माहिती पाहणार आहोत. ह्या बाबत वेगवेगळ्या कथा आपण एकल्या असतील माऊली,ही माहिती आज माझ्या वारकरी संप्रदयला माहिती असणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा समोर चिरकाल सुरू ठेवणारे आपले संत आज फार थोड्या प्रमाणात सेवा देत आहेत. तरी या ठिकाणी यांचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

माऊली भगवान श्री विठ्ठलाच्या चरणावर दोन बोटे ही रुतलेले आहेत त्या बाबत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे मत-मतांतरे आहेत. या पोस्ट मध्ये आपणास विशेष माहिती मिळेल की, विठ्ठलाच्या चरणावरती बोटे आहेत ती कोणाची आहेत?

Untold facts of Lord vitthala | Who is Muktikeshi? ;-

तर एक “मुक्तीकेशी” नावाची एक दासी सुंदर अशी एक “स्त्री” होती, ही “मुक्तीकेशी” नावाची दासी पंढरपुराच्या आसपासच्या गावामध्ये राहत होती. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारी सुरू होते तेव्हा वारकरी हे वारीला जाणे सुरू असते. तर पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी हा विठ्ठलाच्या नाम-घोषात-गजरामध्ये आणि विठ्ठलाच्या स्तुती करण्यामध्ये गुंग होत जात असतो. तेव्हा या “मुक्तीकेशी” नावाच्या दासीला वाटले की एवढासारा हा गोळखा, मानवांचा सागर कुठे जात आहे?. असं काय विशेष आहे की हा जनसमुदाय नाम घोष करत जात आहे. आणि ही लोक कोठे जात आहेत? असे विविध प्रकारचे प्रश्न त्या दासीच्या मनामध्ये येतहोते.

तर या “मुक्तीकेशी” दासीला तिच्या सौंदर्याचा-तारुण्याचा-कोमलतेचा खूप अभिमान होता. तेव्हा तिने काही वारकऱ्यांना अडवले आणि विचारले की तुम्ही नेमके कुठे जात आहात? एवढ्या आतुरतेने एवढ्या आनंदामध्ये आपण सर्व लोक कुठे जात आहात? तेव्हा त्यातील वारकरी यांनी सांगितले की आम्ही आमच्या पंढरीच्या राजाला भेटायला चाललो आहे.

“मुक्तीकेशी” ला विचार येत होता की, हा पंढरीचा राजा कोण आहे? तो कसा दिसतो? त्यावेळी त्या वारकऱ्यांनी असे वर्णन केले की, आमचा हा पंढरीचा राजा “गोकुळामध्ये असताना खूप असं लोणी खायचा व आमच्या राजाला लोणी खायला खूप आवडत असे, आणि आमचा राजा हा लोण्यासारखाच नरम सुद्धा आहे”.

“आमच्या राजाचं रूप एवढा सुंदर आहे की कोणीही त्यांच्या रूपावर भाळून जाईल”. त्यावेळी त्या “मुक्तिकेशीला” इच्छा झाली की आपणही त्या पंढरीच्या राजाला भेटले पाहिजे.

पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur live |
श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन पहा मोबाईलवर थेट मोबाईल वर 🙏पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन (Live Darshan Pandharpur) 🚩

“मुक्तीकेशी” ला वाटले की, आपणही या पंढरीच्या राजाला भेटले पाहिजे असा कोण आहे की ज्यांच्याकडे हे लोक नाम घोष करत जय जय कार करत जात आहेत. आणि “मुक्तीकेशी” तिच्या सौंदर्यावर एवढा अभिमान होता की तिला वाटलं आपण या राजाला भेटलेच पाहिजे.

आणि ही “मुक्तीकेशी” नावाची दाशी या वारकरी लोकांसोबत पंढरपूरला आली तिच्या हृदयामध्ये शुद्ध भाव निर्माण झाला, श्रद्धा निर्माण झाली आणि तिला विठ्ठल भेटीची आस ओढ लागली होती. ज्याप्रमाणे वारकरी यांनी तिला वर्णन सांगितलं होतं त्यानुसार ती देवाचे नामस्मरण करायला लागली, सदैव देवाचे स्मरण करायला लागली. आणि देवाच्या नामस्मरणाने तिची शुद्धता झाली व तिचे हृदय शुद्ध झाले.

पंढरपुरामध्ये आल्यानंतर तिला भगवान श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली. आणि आता पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिला दिसले की, “हीतर एक पाषाणाची काळी-सावळी अशी मूर्ती आहे”.

“हीतर एक पाषाणाची मूर्ती दिसत आहे तिच्यामध्ये काय असे विशेष आहे”, हे वारकरी तर सांगत होते की, “आमचा राजा हा लोण्यासारखा नरम आहे. ही मूर्ती कसली लोण्यासारखी नरम असणार आहे ही तर पाषाणाची आहे”.

म्हणून “तिने परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोटं भगवान श्री विठ्ठलाच्या चरणाला लावली“. आणि “माऊली लावता क्षणी ते दोन बोटं भगवान श्री विठ्ठलाच्या चरणामध्ये रुतल्या गेली” आणि त्यावेळी त्या मुक्ती केशी दाशीला कळाले आणि ती भावुक होऊन रडू लागली तिला आपल्या विचारांचा पश्चाताप होत होता. तिने भगवंतासमोर माफी मागितली आणि भगवान श्री विठ्ठलाला आपल्या झालेल्या चुकीबद्दल क्षमा करण्याची विनवणी विनंती केली.

History of lord vitthala | What is the history of Lord Vitthal:

तर माऊली अशाप्रकारे ही एक कथा आहे की एका “मुक्तीकेशीनावाच्या दाशीची ती दोन बोटे विठ्ठल चरणी रुतल्यामुळे ते दोन खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत.

तर माऊली अशाप्रकारे भगवान “श्री विठ्ठलाच्या पायावर निर्माण झालेले दोन खड्डे याबाबत ही पौराणिक कथा आहे” जी की आपल्या वारकरी संप्रदायातील बहुतांश वारकरी मंडळीला कदाचित माहीत नसा नसेल. आणि नवीन पिढीला सुद्धा या इतिहासाची माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न या सुंदर लेखा मधून आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जर आपणास ही कथा आणि इतिहास आवडला असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

वारकरी संप्रदायाचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे त्याबद्दल भगवान श्री विठ्ठलाची आम्ही चरणी नतमस्तक आहोत. भगवंताचे असेच रोचक कथा आपल्याला या ठिकाणी मिळतील तेव्हा या सांकेतिक स्थळाला भेट देत राहा रामकृष्ण हरी माऊली!

Story of Lord Vitthal at Pandharpur – Story of Panduranga Vittala:

Ramakrishna Hari, Today, we are going to look at the information about the “pit at the feet of Lord Vitthal”. You may have heard different stories about this, Mauli, this information needs to be known to my Warkari sect today. Today, our saints, who have continued the tradition of the Warakari sect forever, are rendering very little service. However, this is our small effort in this place.

Many people have different opinions about the fact that two fingers are at the feet of Sri Vitthal. In this post you will find special information, Whose fingers are on the feet of Vitthal?

So there was a beautiful “woman” named “Muktikeshi”, a maid named “Muktikeshi” was living in a village around Pandharpur. Warkari starts going to Wari when Ashadhi Wari starts like every year. On the other hand, a Warkari going to Pandharpur’s Wari is getting dumbfounded in chanting the name of Vitthal and praising Vitthal. So this maid named “Muktikeshi” thought that where is this Groups, the ocean of human beings going ?. What is special is that this crowd is chanting Naam. And where are these people going? Such a variety of questions were coming to the mind of that language.

So this “liberated” maid was very proud of her beauty-youth-tenderness. Then she stopped some Warakaris and asked where exactly are you going? Where are you all going with so much joy in such a hurry? Then Warakari said that we are going to meet our Pandhari king.

“Muktikeshi” was thinking, who is this king of Pandhari? What does he look like At that time, the Warakaris described that our Pandhari king “used to eat a lot of butter when he was in Gokul and our king loved to eat butter, and our king is as soft as butter”. “Our king’s form is so beautiful that no one will fall in love with his form.” At that time, the “liberator” wished that we should also meet the king of Pandhari.

“Muktikeshi” thought that we should also meet this Pandhari king who has these people chanting Jai Jai Kar. And “Muktishi” was so proud of her beauty that she thought we should meet this king. And this Dashi named “Muktikeshi” came to Pandharpur with the people of Warakari. As Warkari had described to her, she started chanting the name of God, always remembering God. And the remembrance of God’s name made her pure and her heart pure.

After coming to Pandharpur, she got an opportunity to pay obeisance to Lord Vitthal. And now after going to Pandharpur, she saw that “Heather is a black-shadow idol of a stone”.

“What is so special about a stone idol is that it looks so hot,” said the Warakari, “our king is as soft as butter. This idol is going to be as soft as butter.

So “she put her two fingers at the feet of Lord Sri Vitthal to take the test”. And “At the moment of Mauli Lavata, those two fingers got entangled in the footsteps of Lord Sri Vitthal” and at that moment, Keshi Dashi realized that liberation and she started crying emotionally, she was regretting her thoughts. She apologized to the Lord and begged Lord Vitthal to forgive her for her mistake.

So Mauli is a story in such a way that the two pits of a Dashi named “Muktikeshi” are at the feet of Vitthal and the two pits are formed in that place.

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन (Live Darshan Pandharpur) 🚩

Vitthal Rukmini online live darshan 2022 Today |पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur live | पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन घ्या मोबाइल वर 🚩

राम-कृष्ण हरी माऊली ! आज आषाढी एकादशी माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस तर सर वारकरी संप्रदाय समूहाला असतेच तसेच महाराष्ट्र जनता सुद्धा पंढरपूर पांडुरंगाचे live दर्शन घेण्यासाठी आतुर आहे. तर चला आपल्या मोबईलेवरच थेट दर्शन घ्या लगेच.

Vitthal Rukmini online live darshan 2022 Today
Vitthal Rukmini online live darshan 2022 Today पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022

Live Pandharpur live darshan today 2022 🚩| पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Vitthal Rukmini :-

राम-कृष्ण हरी 🚩 वारकरी बंधू व भगिनींनो आज आषाधी एकादशी आहे आणि आपल्याला ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची परंतु आपल्या प्रपंचाच्या कामामुळे आपण सर्व पंढरपूर ला जाऊ शकलो नाही. दर्शन तर होणारच तेही आपल्या मोबाइल वर ” ठायी ठायी विठाई माझी” या प्रमाणे आपल्या जवळ-आपल्या अंतरी विठाई आई आहे. तरी लगेच दर्शन घ्या या ठिकाणी खाली लिंक दिलेली आहे यावर क्लिक करा आणि थेट दर्शन घ्या माऊली.. Pandharpur live darshan today 2022 .

Pandharpur live darshan today 2022 | पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Vitthal Rukmini online live darshan 2022 Today 🚩

विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन लिंक्स खाली दिलेल्या आहेत..

🚩🚩🚩🚩  विठ्ठल मंदिर Live दर्शन! Vitthal Rukmini online live darshan 2022 Today 🚩🚩🚩🚩🚩

🔴 Clik here to Pandharpur live darshan today 2022

➡️    विठ्ठल दर्शन live

🔴  Vitthal Rukmini online live darshan 2022 Today | विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन ( vithal live darshan today) click here ⤵️

➡️    विठ्ठल दर्शन live

रूक्मिणी लाईव्ह दर्शन ( Rukhmini live darshan today) click here

➡️   रूक्मिणी Live दर्शन

हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड मतदान कार्ड लिंक कसे करायचे? सरकारने केले बंधनकारक असे करा इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंग!

🚩🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏🚩

Lord Vitthal Unknown Story | विठ्ठलाच्या चरणावर खड्डा कोणी केला?🤔🤔🤔🤔🤔

श्री विठ्ठल माऊली ईतिहास आणि रोचक कथा | किती टक्के वारकरी यांना माहिती किती आहे?

विठ्ठलाच्या चरणावरती खड्डे आहेत कोणाची आहेत?
🚩🚩
वाचा सविस्तरपणे 👉🏼👉🏼 क्लिक करा

⏩⏩ जर आपणास ही माहिती कथा आणि इतिहास आवडला असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

Jagnyache Deva Lyrics In Marathi

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा …..

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

maharashtra warkari samprday seaching on google about pandharpur darshan pass 2021 and they want check online pass of vitthal darshan at home. Today ashadi ekadashi so number of warkari want live vitthal darshan on their mobile so we have search on web and collect some links which is helpfull to take onine darshan of lord vitthal rukmini live darshan apk file not available at time here ,vitthal rukmini images today 2022. shri vitthal rukmini mandir videos are available on web just scroll and watch it, vitthal rukmini darshan pass,vitthal rukmini live darshan app.

Talathi Bharti 2022 English Subject Notes

महाराष्ट्र तलाठी भरती

Maharashtra talaathi Bharti 2022 English subject preparation notes available

Indian Army Agniveer Recruitment 2022: Online Registration last date

Indian Army Agniveer Recruitment 2022: Online

EX Japan Prime Minister Shinzo Abe injured after reported gunshot attack Watch Video

Ex Japanese PM Shinzo Abe Shot

Ex-Japanese PM Shinzo Abe shot during a speech in Nara city. Fire Dept says he’s showing no vital signs, is in cardiopulmonary arrest & scheduled to be transferred by medevac to Nara Medical University. Shooter nabbed.

Indian Navy Agniveer SSR Bharti 2022 | भारतीय नौदलमध्ये अग्निपथ योजने अंतर्गत एकूण 2800 जागांची भरती २०२२

indian navy recruitment 2022

Indian Navy SSR Agniveer Recruitment 2022 For 2800 Post

Indian Navy Agniveer SSR recruitment 2022 advertisment has been published those candidates want to join Agniveer Bharti 2022 the must be read full advertisement before apply to Indian Navy (Bharatiya Nausena) Bharti 2022. Indian Navy SSR Bharti 2022 Eligible candidates can submit their oniline application through https://www.joinindiannavy.gov.in/ official Website. Indian goverment announced new schcme “Agneeath Yojana 2022” and online application form filling dates has been began. so those candidates want to join latest Indian Navy SSR Agniveer bharti 2022 for 2800 vacant post they must be know all details about agniveer bharti which is given below on this post. Indian Navy (Bharatiya Nausena) Recruitment Board, in the advertisement July 2022. Last date to submit Indian Navy agniveer application is 22nd July 2022.

भारतीय नौदलात अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती २०२२:-

भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२२ मध्ये एकूण २८०० जागांची भरती निगलेली आहे. जो उमेदवार भारतीय सरकारने नव्याने सुरू केलेल्या अग्निपथ योजने अंतर्गत ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करन्यास ईछुक असतील त्यांनी सादर भारतीय नौदल भरती २०२२ ची संपूर्ण जाहिरात प्रथम वाचावी आणि त्या नंतरच आपला आवेदन अर्ज हा भरावा. भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२२ बाबत तपशील खाली दिलेला आहे.

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच
रिक्त पदे: 2800 पदे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारे उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र
विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
बारावीत रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक
विज्ञान यापैकी कोणताही एक विषय असणे अनिवार्य आहे.
शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून
वयाची अट: 17.5 ते 23 वर्षे
आवेदन का तरीका: ऑनलाइन
आवेदन का अंतिम तारीख: 22 जुलै 2022

Indian Navy (Bharatiya Nausena) recruitment 2022

Organization NameIndian Navy (Bharatiya Nausena)
Name Posts (पदाचे नाव)Agniveer (SSR) 01/2022 Batch
Number of Posts (एकूण पदे)Total 2800 Vacancies
Age Limit (वय मर्यादा)17 1/2 to 23 , 24
Physical Standard (शरीरिक पात्रता)Minimum height- 1) male is 157 cms
2) female is 152 cms
Age limit Condition ( वयाची पात्रता)Applicant must be born between
01 Nov 1999 – 30 Apr 2005 (Both dates inclusive).
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.joinindiannavy.gov.in/
Application Mode (अर्जाची पद्धत)Online
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)22nd July 2022
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज) Will Start from 15 July 2022येथे क्लिक करा 
Join WhatsAppजॉइन करा

Indian Navy Agniveer SSR recruitment 2022 Selection Process ( भारतीय नौदल अग्निवीर भर्ती प्रक्रिया)

  • १२वी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग (राज्यनिहाय रिक्त पदांच्या ४ वेळा पीएफटी/ लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल)
  • लेखी परीक्षा घेण्यात येईल Written Exam
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT) घेण्यात येईल
  • त्या नंतर पात्र उमेदवाराचे कागदपडताळणी करण्यात येईल . Document Verification of Agniveer candidates
  • वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. Medical Examination

Indian Navy Agneepath Scheme Recruitment 2022 Salary (भारतीय नौदल अग्निपथ योजना भरती 2022 पगार)

1st Year (पहिले वर्ष)Rs. 30,000 /-Month (दर महिन्याला)
2nd Year (2रे वर्ष)Rs. 33,000 /- Month (दर महिन्याला)
3rd Year (3रे वर्ष)Rs. 36,500 /- Month (दर महिन्याला)
4th Year (चौथे वर्ष)Rs. 40,000 /- Month (दर महिन्याला)

पोलीस पाल्य भरती किती % आरक्षण । Police Boys Reservation GR | पोलीस कर्मचारी पाल्यांना पोलीस भरती प्रक्रियेत आरक्षण ठेवणे बाबत GR

पोलीस भरती मध्ये पोलीस कर्मचारी पाल्य यांना 05 % आरक्षण ठेवणे बाबत शासन GR डाउनलोड करा

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022 भारती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तेव्हा या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यांना किती टक्के आरक्षण असते याबाबत काही पाल्यांना तसेच सामान्य नागरिकांना माहिती नसते. या पोस्टद्वारे आपण महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पोलीस कर्मचारी यांच्या मुलांना किती टक्के आरक्षण असते तसेच या पाच टक्के आरक्षणामध्ये एकूण 02 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ते पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल.

पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे पोलीस कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष देणे होत नाही त्यामुळे त्यांची कदर करून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काही टक्के आरक्षण हे ठेवावी तसेच कर्तव्यावर असताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अकाली निधन झाल्यास त्याच्या पाल्यांना सुद्धा आरक्षण ठेवावे याबाबत शासनाचा निर्णय आहे.

👉👉 शासन निर्णय येथे पहा👈👈

परंतु अनुकंपा तत्वाची यादी ही इतकी मोठी असते की त्यांना 05 ते 10 वर्षे ही वाट पहावी लागते, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी लागू असलेल्या दहा टक्के समांतर आरक्षणा मधून पाच टक्के आरक्षण हे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी तसेच पोलीस दलातील अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता त्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस पाल्य 05 टक्के आरक्षणाबाबत शासन निर्णय:-

  1. अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी 03% हे पोलीस दलातील कर्मचारी यांच्या मुलांसाठी किंवा पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे.
  2. तसेच अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आरक्षणापैकी 02% टक्के आरक्षण हे पोलीस दलातील शासन सेवेत कार्यरत असतानाअकाली निधन पावलेल्या कर्मचारी यांच्या पाल्यां साठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी राखीव ठेवण्यात येत आहे.

सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत सांकेतिक स्थळ सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे सदरचा जीआर हा 2014 या सालचा आहे. सदरच्या पोस्टचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लवकरच सुरू होणार आहे तेव्हा बरेचशे पोलीस पाल्य यांना त्यांच्या बाबत असलेला जीआर बाबत माहिती नसते. काही पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना सदरच्या जीआर बाबत कल्पना नसते. तसेच सामान्य नागरिक यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यांना महाराष्ट्र पोलीस दल सेवेमध्ये त्यांच्या मुलांना शासनाकडून 05 टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आलेले आहे त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा शासन निर्णय हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

Maharashtra police boys reservation 2022:-

Maharashtra police bharti 2022 will be begin soon then those police boys want to join Maharashtra police bharti force they must be know about there reservation in Maharashtra police bharti. Number of police boys and girls has no idea about there reservation in Maharashtra police bharti. They can easily understand their reservation quota in Maharashtra police bharti 2022. There are 5% reservation Kota reserve for Maharashtra police bharti boys and girls. Brief information about this GR has been mention above in Marathi language you can translate it any language and understand about it. If you want to translate above Marathi language into Hindi English you can use Google translate to also.

How to download Maharashtra police bharti previous year question paper in PDF format:-

Maharashtra police bharti 2022 fresh recruitment will be announce soon so those candidate want to join Maharashtra police bharti force in 2022 they must be understand new police bharti syllabus and understand Maharashtra police bharti paper pattern before attending pattern paper of Maharashtra police bharti.to understand Maharashtra police bharti paper every candidate must be download previous year paper of Maharashtra police bharti. Old paper PDF of Maharashtra police bharti help to increase knowledge about Maharashtra police bharti written paper.

👉👉👉👉पोलीस कर्मचारी पाल्य यांना 05% आरक्षण बाबत GR येथे डाउनलोड करा 👈👈👈👈👈

Maharashtra Police Pharti 2022 Physical Pest latest GR download:-

Maharashtra Police Bharti Physical Test will be first and then written paper will be taken by Maharashtra Police department. Maharashtra police bharti district wise recruitment 2022 advertise will be published soon in this year physical test will be play first roll them after heat merit list of candidate will be published. Those candidate comes in merit list they can attend written paper of Maharashtra police bharti then document verification and medical test will be proceed after it candidate will be got order of Maharashtra police bharti police constable post.

Download Maharashtra police bharti 2022 is physical test latest GR

Download driver police constable 2022 latest GR:- Maharashtra police bharti 2022

This year Maharashtra government has been published 2 GR about Maharashtra police bharti first is related physical test of district police constable Bharti and second is Driver police constable Bharti both GR you can download from below link. Just click and download and read who le GR before apply to Maharashtra police bharti 2022.

🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन GR बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢
🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

error: Content is protected !!
%d bloggers like this: