मुलींसाठी पंचायत समिती मार्फत “सायकल वाटप योजना” असा करा अर्ज
Maharashtra Cycle Vatap yojana | Maharashtra Cycle Vatap Yojana | सायकल वाटप योजना महाराष्ट्र | महाराष्ट्र सायकल वाटप योजना | Cycle Vatap yojana Form Maharashtra
आपणास या लेखातून काय मिळणार? तर महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) ह्या जाहीर होतात आज या ठिकाणी आपण सायकल वाटप योजना बाबत माहिती पाहणार आहोत या योजने फायदे काय? आहेत तसेच सायकल वाटप योजना काय आहे? What is Cycle Vatap Yojana? सायकल वाटप योजनेचे उद्दिष्ट काय आहे? Cycle Vatap Yojana Maharashtra चे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी Maharashtra Cycle Vatap Yojana पात्रता काय लागणार? Cycle Vatap Yojana Maharashtra करीता आवश्यक कागदपत्रे काय आहेत? महाराष्ट्र Cycle Vatap Yojana कहा अर्ज करायची पद्धत काय आहे? या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सायकल वाटप योजना 2022:-
शाळा सुरू झालेले आहेत आणि मुलींना शाळेपासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे दुर्गम भागातील विद्यार्थिनींना रस्ता खराब असल्यामुळे तसेच वाहन उपलब्ध नसल्याने मुलींना शाळेपासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासनामार्फत “मुलींना सायकल खरेदी करता अनुदान” देण्यात येत असते. तिलाच सायकल वाटप योजना असे म्हणतात. सदर योजनेचा लाभ आपण पंचायत समिती मार्फत घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि त्याच्या पात्रता काय आहेत या पोस्टमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजेल पोस्ट पूर्ण वाचा.
सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 : Cycle Vatap Yojana Maharashtra
चालू शैक्षणिक वर्षाकरिता पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना सायकल वाटप योजना (Cycle Subsidy for School Girls) करिता अर्ज मागणी सुरू आहे. ज्या मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे त्या मुलींनी लगेच अर्ज करावा. या सायकल खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे.
सायकल वाटप योजना पात्रता काय आहे (Maharashtra Cycle Vatap Yojana Features):-
- इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती विद्यार्थिनींच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे ती शाळा शासकीय मान्यता प्राप्त आणि अनुदानित असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी ही गरजू आणि गरीब असणे आवश्यक आहे. त्याबाबतची आर्थिक प्रमाणपत्र सुद्धा लागेल.
- त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींचे घर हे शाळेपासून 0 ते 05 किलोमीटर तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 05 किलोमीटर पेक्षा अंतर जास्त असणे आवश्यक आहे.(Cycle Anudan Yojana 2022)
- सायकल वाटप योजना राबविताना ज्या विद्यार्थिनी ची गावे ही तांडे पाडे दुर्गम भागातील वस्ती डोंगराळ वस्ती म्हणजेच ज्या ठिकाणी वाहन सुरळीतपणे चालू राहू शकत नाहीत किंवा नाहीत अशा मुलींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते.
योजनेचे नाव | Cycle Vatap Yojana Maharashtra ( सायकल वाटप योजना) |
विभाग | नियोजन विभाग (पंचायत समिती) |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी |
लाभ | ५०००/- रुपये आर्थिक सहायता |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज करण्याची पद्धत |
महाराष्ट्र सायकल वाटप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ( Maharashtra Cycle Vatap Yojana Documents to Apply)
- आधार कार्ड (Adhar Card)
- राशन कार्ड (Retion Card)
- निवास प्रमाण पत्र (Domecile)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport size Photos)
- मोबाईल नंबर (mobile number )
- ई-मेल आयडी (e-mail ID)
- बँक खाते (Bank Account)
- विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र ( School learnning certificate with Head Master stamp and sign)
- सायकल खरेदी पावती ( Quitation/Bill of cycle)
सायकल वाटप योजना / सायकल खरेदी योजना अर्ज कसा करायचा How to Apply for Cycle Vatap yojana:-
- प्रथमता शाळेतील मुख्याध्यापकाशी संपर्क साधून आपण पंचायत समिती मार्फत सायकल खरेदी करिता अनुदान मिळणे बाबत अर्ज करू शकता. शाळेतील मुख्याध्यापक यांची संपर्क साधून सायकल वाटप योजना चा लाभ घेणे बाबत विचारणा करून आपण अर्ज करू शकता.
- किंवा आपले जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधून शाळेतील मुख्याध्यापकाच्या शिफारशीने या सायकल वाटप योजनेचा लाभ घेऊ शकता.
महाराष्ट्र सायकल वाटप योजना शासन निर्णय GR येथे डाउनलोड करा| Cycle Vatap yojana GR Download
सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये (Cycle Vatap Yojana Maharashtra Purpose):
- महाराष्ट्रातील सरकारी मान्यताप्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिना शाळेत जाताना आणि घरी येताना काही दुर्गम भागात वाहन नसते त्यामुळे त्यांना शाळे पासून वंचित राहावे लागू नये याकरीता सदारची योजना पंचायत समिति मार्फत राबविण्यात येते.
- मुलींच्या शिक्षणाला वाव देणे.
तरी ज्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून आपला आवेदन अर्ज हा पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे त्यानुसार तुम्हाला वरील पात्रता पात्र असणे आवश्यक आहे.
सदाची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्र नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद….
आमच्या या महान्यूज सांकेतिक स्थळावर आपणास सरकारी योजनांबाबत चालू माहिती मिळू शकते त्यामुळे फॉलो करायला विसरू नका.
FAQ Of Cycle Vatap Yojana:
Question 1) Who can apply for Cycle Vatap Yojana?
Ans :- Girls those are learning in 8th to 12th class can aaply for this maharashtra government cycle vatap yojana.
Question 2) Where to apply for Maharashtra cycle vatap yojana or Maharashtra cycle scheme 2022?
Ans: Studuents can ask to there priciple of school or direct visit to DM office on district level. Head Master of every school can fill this form to get benifit of this cycle vatap yojana for there students.