पोलीस पाल्य भरती किती % आरक्षण । Police Boys Reservation GR | पोलीस कर्मचारी पाल्यांना पोलीस भरती प्रक्रियेत आरक्षण ठेवणे बाबत GR

पोलीस भरती मध्ये पोलीस कर्मचारी पाल्य यांना 05 % आरक्षण ठेवणे बाबत शासन GR डाउनलोड करा

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022 भारती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तेव्हा या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यांना किती टक्के आरक्षण असते याबाबत काही पाल्यांना तसेच सामान्य नागरिकांना माहिती नसते. या पोस्टद्वारे आपण महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पोलीस कर्मचारी यांच्या मुलांना किती टक्के आरक्षण असते तसेच या पाच टक्के आरक्षणामध्ये एकूण 02 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ते पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल.

पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे पोलीस कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष देणे होत नाही त्यामुळे त्यांची कदर करून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काही टक्के आरक्षण हे ठेवावी तसेच कर्तव्यावर असताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अकाली निधन झाल्यास त्याच्या पाल्यांना सुद्धा आरक्षण ठेवावे याबाबत शासनाचा निर्णय आहे.

👉👉 शासन निर्णय येथे पहा👈👈

परंतु अनुकंपा तत्वाची यादी ही इतकी मोठी असते की त्यांना 05 ते 10 वर्षे ही वाट पहावी लागते, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी लागू असलेल्या दहा टक्के समांतर आरक्षणा मधून पाच टक्के आरक्षण हे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी तसेच पोलीस दलातील अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता त्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस पाल्य 05 टक्के आरक्षणाबाबत शासन निर्णय:-

  1. अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी 03% हे पोलीस दलातील कर्मचारी यांच्या मुलांसाठी किंवा पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे.
  2. तसेच अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आरक्षणापैकी 02% टक्के आरक्षण हे पोलीस दलातील शासन सेवेत कार्यरत असतानाअकाली निधन पावलेल्या कर्मचारी यांच्या पाल्यां साठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी राखीव ठेवण्यात येत आहे.

सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत सांकेतिक स्थळ सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे सदरचा जीआर हा 2014 या सालचा आहे. सदरच्या पोस्टचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लवकरच सुरू होणार आहे तेव्हा बरेचशे पोलीस पाल्य यांना त्यांच्या बाबत असलेला जीआर बाबत माहिती नसते. काही पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना सदरच्या जीआर बाबत कल्पना नसते. तसेच सामान्य नागरिक यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यांना महाराष्ट्र पोलीस दल सेवेमध्ये त्यांच्या मुलांना शासनाकडून 05 टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आलेले आहे त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा शासन निर्णय हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

Maharashtra police boys reservation 2022:-

Maharashtra police bharti 2022 will be begin soon then those police boys want to join Maharashtra police bharti force they must be know about there reservation in Maharashtra police bharti. Number of police boys and girls has no idea about there reservation in Maharashtra police bharti. They can easily understand their reservation quota in Maharashtra police bharti 2022. There are 5% reservation Kota reserve for Maharashtra police bharti boys and girls. Brief information about this GR has been mention above in Marathi language you can translate it any language and understand about it. If you want to translate above Marathi language into Hindi English you can use Google translate to also.

How to download Maharashtra police bharti previous year question paper in PDF format:-

Maharashtra police bharti 2022 fresh recruitment will be announce soon so those candidate want to join Maharashtra police bharti force in 2022 they must be understand new police bharti syllabus and understand Maharashtra police bharti paper pattern before attending pattern paper of Maharashtra police bharti.to understand Maharashtra police bharti paper every candidate must be download previous year paper of Maharashtra police bharti. Old paper PDF of Maharashtra police bharti help to increase knowledge about Maharashtra police bharti written paper.

👉👉👉👉पोलीस कर्मचारी पाल्य यांना 05% आरक्षण बाबत GR येथे डाउनलोड करा 👈👈👈👈👈

Maharashtra Police Pharti 2022 Physical Pest latest GR download:-

Maharashtra Police Bharti Physical Test will be first and then written paper will be taken by Maharashtra Police department. Maharashtra police bharti district wise recruitment 2022 advertise will be published soon in this year physical test will be play first roll them after heat merit list of candidate will be published. Those candidate comes in merit list they can attend written paper of Maharashtra police bharti then document verification and medical test will be proceed after it candidate will be got order of Maharashtra police bharti police constable post.

Download Maharashtra police bharti 2022 is physical test latest GR

Download driver police constable 2022 latest GR:- Maharashtra police bharti 2022

This year Maharashtra government has been published 2 GR about Maharashtra police bharti first is related physical test of district police constable Bharti and second is Driver police constable Bharti both GR you can download from below link. Just click and download and read who le GR before apply to Maharashtra police bharti 2022.

🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन GR बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢
🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

Maha Vanrakshak practice paper 01 | वनरक्षक सराव पेपर

महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर सोडवा दररोज ! मित्रांनो या वेबसाइट वर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना मोफत स्टडी मटेरियल प्रोवाइड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आपण या सांकेतिक स्थळवर आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर Mahanews असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर mahanews-org ही सांकेतिकस्थळ दिसेल त्यावर मोफत सराव प्रश्नसंच टाकण्यात येतील. आमचा हा छोटासा … Read more

Download latest police Bharti 2021 Paper PDF

नमस्कार मित्रांनो! Mahanews.Org वर आपले स्वागत आहे. Downalod latest Maharashtra police Exams 2021 Papers:- Hello Friends, Are searching Maharashtra police Latest exams pdf file for futher Maharashtra Police Bharti Exams 2022-23 we are uploaded Various Paper PDF of Maha police exams & Police exams Online Free Test also available here, We Provide Online study Materal … Read more

error: Content is protected !!
%d bloggers like this: