Indian Postal Bharti 2022 भारतीय पोस्ट ऑफिस विभागात होणार एक लाख पदांची भरती

Indian Post Bharti 2022 भारतीय पोस्ट ऑफिस भरती:-

नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिस विभागामध्ये एक लाख जागांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे तेव्हा ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा बारावी पास असेल त्यांना या ठिकाणी आवेदन अर्ज सादर करता येणार आहे.

“भारतीय पोस्ट ऑफिस भरती 01 लाख जागांसाठी मेगा भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा”

फक्त 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता तसेच कोणत्या राज्यामध्ये किती जागा विभागण्यात आलेले आहेत याबाबतची माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.

सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत इंडियन पोस्टल विभागामध्ये एक लाख पदासाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे तरी दहावी आणि बारावी पास उमेदवार या पोस्टल भरती मध्ये अर्ज करू शकतात.

“01 लाख जागांसाठी पोस्ट विभागात मेगा भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा”

Indian post office recruitment 2022

Dear if you want to job in Indian postal department then this post is for you. Central Government of India has declared to conduct Indian post office recruitment 2022 for more than 1 lakh post. Only 10th and 12th standard pass candidate can apply for Indian post office Bharti 2022.

हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड मतदान कार्ड लिंक कसे करायचे? सरकारने केले बंधनकारक असे करा इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंग!

भारतीय केंद्र सरकार भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये दहावी आणि बारावी पास असलेल्या उमेदवार यांच्यासाठी एक लाख पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे तरी या पोस्ट ऑफिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात सविस्तर वाचून भारतातील विविध राज्यांमध्ये विभाजन करण्यात आलेल्या पदांची माहिती करून घ्यावी.

“महाराष्ट्र पोस्ट ऑफिस विभागात एकूण जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा”

मित्रांनो केंद्र सरकारने भारत देशातील 23 पोस्टल सर्कल मध्ये Indian post recruitment 2022 रिक्त असल्या जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्याचे ठरवले आहे.

विभागाचे नावभारतीय पोस्ट ऑफिस भरती 2022
पदाचे नाव आणि एकूण जागा1) पोस्टमन :- 59,099 जागा
2) मेल गार्ड :- 1445 जागा
3) मल्टी टास्किंग पोस्ट :- 37539 जागा
शैक्षणिक पात्रताफक्त दहावी पास किंवा बारावी पास
वयोमर्यादा18 ते 32 वर्षापर्यंत

Indian post recruitment 2022 Maharashtra circle vacant post:

भारतीय पोस्ट ऑफिस विभागात एक लाख पदांची भरती जाहीर केली आहे त्यापैकी महाराष्ट्र पोस्ट विभागात एकूण रिक्त जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

पोस्ट ऑफिस सर्कल नावमहाराष्ट्र पोस्ट ऑफिस सर्कल ( महाराष्ट्र पोस्ट विभाग)
पदाचे नाव व एकूण जागा1) पोस्टमन :- 9884 जागा
2) मेल गार्ड :- 147 जागा
3) मल्टी टास्किंग पोस्ट :- 5478 जागा

शैक्षणिक पात्रता:- 1) उमेदवार हा दहावी पास असावा 2) उमेदवार संगणक ज्ञान असावे 3) तसेच काही पदासाठी बारावी पास पात्रता सुद्धा आहे. सविस्तर माहिती करता कृपया वरील indian postal advertisement download डाऊनलोड करून पहा

indian post Bharti 2022 मध्ये सर्वात मोठी भरती निघालेली आहे तरी इच्छुक उमेदवार indian post office मध्ये पोस्टमन पदासाठी तसेच मेल गार्ड या पदासाठी अर्ज करू शकता. भारतातील बहुतेक ग्रामीण भागातील दहावी पास उमेदवार gramin dak sevak या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असतात तसेच भारतीय पोस्ट विभागामधील कार्यरत असलेली बँक indian post payment bank मध्ये सुद्धा जागा रिक्त असल्याची बातमी त्यांना मिळत आहे. सध्या indian postal service मध्ये एकूण एक लाखापेक्षा जास्त जागांची भरती निघालेली आहे. www india post office मधील पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी भरती आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 9884 जागांसाठी पोस्टमन ची जागा भरती आहे. महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस जागा स्पष्ट करता येतील.

Indian postal recruitment 2022 qualification detail:-

भारतीय पोस्ट विभागात पोस्टमन, मल्टी टेस्टिंग पोस्ट आणि मेल गार्ड या पदासाठी एक लाख जागांची मेगा भरती आयोजित केली आहे तरी दहावी पास उमेदवार यांनी या ठिकाणी अर्ज करावा तसेच काही पद हे बारावी पास असलेल्या उमेदवारासाठी आहेत तेव्हाही भरती दहावी पास आणि बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारने काढलेली आहे तरी इच्छुक उमेदवार या भरतीची माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

FAQ About Indian Postal

MSF Bharti 2022 | MSF 2020 ची भरती झाली सुरू | 7000 जागा

MSF recruitment Latest Update 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2022 मित्रांनो MSF Bharti 2022 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती 2020 मध्येच होणार होती परंतु स्थगिती आल्याने आता सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन MSF BHARTI 2022 GR प्रकाशीत झाला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये प्रकाशित जाहिरातीस … Read more

error: Content is protected !!
%d bloggers like this: