Video मोबाईल फोन मुळे वडील रागावले , तो 17 मजल्यावरून उडी मारणार, इतक्यात हात सटकला, मग जे झाले..
सिंगापूर: सध्याच्या जगामध्ये मोबाईलच वेळ कोणाला नाही आहे. जो बघावा तो मोबाईलच्या स्क्रीनला डोळे लावून चिटकून बसलेला असतो आता शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागले असल्याचे दिसत आहे. आणि त्यामुळे शाळकरी मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांचे पालक नेहमीच ओरडत असतात त्यामुळे मुले हे फार जिद्दी झाले असल्याची दिसून येत आहे.
आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात अशाच एका घटने मध्ये एक मुलगा इमारतीच्या 17 व्या मजल्यावर जाऊन बाल्कनीतून तो खाली उतरला आणि त्यांनी आपल्या वडिलाला उडी मारण्याची धमकी दिली. डोळ्याचे पातं लावते ना लवटे तो मुलगा खाली कोसळला बघा पुढे काय झाले या व्हिडिओमध्ये…
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोराने व्हायरल होत आहे तो तो आहे सिंगापूर येथील एका घटनेमध्ये वडिलांनी त्यांच्या मुलाला मोबाईल बघू नको त्यामुळे ते रागावली आणि त्या मुलांनी चक्क खिडकीतून बाहेर उडी मारण्याची धमकी त्या पालकाला दिली. मोबाईल साठी त्या मुलांनी आपला जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे. खिडकीतून बाहेर उडी मारून पालकांना जाब विचारत असतानाच अचानक त्याचा हात घसरतो आणि तो थेट सतराव्या मजल्यावरून खाली कोसळतो.
परंतु त्याची आई वडील हे सावधान आणि जागरूक असल्याने ते लागलीच सिंगापूर येथील फायर ब्रिगेडला फोन लावून बोलून घेतात आणि त्यामुळे त्या मुलाचे प्राण वाचतात ते कसे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल.
Iiieeeep cuidao pic.twitter.com/2pxtEXR8YM
— pikochumiko (@chumikopiko) March 4, 2023
#Iiieeeep_cuidao
अअशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📣 ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/Dh1HJ2vi00tGmN6flLKQ2
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Our Telegram Channel
*◆━━━━━━━◆❃◆━━━━━◆*
*🙏🏻नक्की पुढे शेअर करा.*🙏🏻
♡ ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ !! ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ !! ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳe