महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सराव पेपर 2022
Leaderboard: Police Bharti Test 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आज सोडवा पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका ०३
विद्यार्थाना महत्वाच्या सूचना :-
1) खालील सराव पेपर सुरू करण्यासाठी आपला मोबाइल नंबर टाका.
2) नंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
३) आता Start Quiz करा.
४)सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
खालील पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव व आपल्या जिल्ह्याचे त्या नंतर स्टार्ट क्विज ( Start Quiz) वर क्लीक करा.
Police Bharti Test 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Maharashtra police Bharti Online Test For Free every day.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- gk 0%
- History 0%
- marathi 0%
- math 0%
- science 0%
-
Congratulation!
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपोलीस हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर 0.75 : x :: 5 : 8 तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. ‘ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ………. प्रकारातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले, तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3 : 4 होते. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाची मिश्रण होते म्हणून याला ………. प्रयोग म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजर 2²⁵⁶ ला 17 ने भागले तर बाकी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे ……….
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 15 सेमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेमी अंतरावर आहेत तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, असा योग्य पर्याय निवडा.
2 x 3 + 6 – 12 + 4 = 17Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका ठरावीक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 सेमी आणि 10 सेमी असतील तर समभुज त्रिकोणाची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगोगलगाय ………. ह्या संघात मोडते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsही अशुध्द धातूचे शुध्दीकरण करण्याची सर्वात व्यापक पध्दत आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी समासघटित विशेषण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsप्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिंद्रीयांना आधार देतात व ऊतींची झीज भरुन काढतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कॉम्प्युटर प्रत्येकी 4,000 रुपयांस खरेदी केले, त्यांच्या वाहतूक व पॅकींगसाठी 20,000 रु. खर्च झाला. त्याने प्रत्येक कॉम्प्युटर ची छापील किंमत 5,000 रु. ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किंमतीवर 10% सुट देण्याचे ठरविले तर या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsA, B आणि C यांच्या पगाराचे गुणोत्तर 7: 9:12 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 8 : 9 :15 आहे जर A हा त्याच्या पगाराच्या 1/4 भागाची बचत करतो तर A, B आणि C यांच्या बचतीचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकिती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरुन A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ?
Correct
Incorrect
Best Of Luck ……………!
मित्रांनो दररोज पोलीस भर्ती सराव पेपर सोडवण्यासाठी या ठिकाणी रोज भेट दया.
मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |