Driving Licence RC घरी विसरलात का? आता mParivahan App हे ॲप वाचवेल तुमचा दंड !
वाहतूक छान पासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा ट्राफिक पोलीस दिसतात आपला रस्ता बदलतो कारण की आपली चलन कटू नये म्हणून आणि खिसा रिकामा न होने करिता प्रत्येक व्यक्ती काही ना काही जुगाड करत असतो.
मित्रांनो बहुतेक नागरिकांजवळ ड्रायव्हिंग लायसन असते, वाहनाची आरसी असते, वाहनाचा विमा सुद्धा आलेला असतो, वाणाची पियुशी सुद्धा काढलेली असते तरीही नागरिकांना चलान भरावा लागतो का?
कारण की बहुतेक नागरिक ही आपली डॉक्युमेंट कागदपत्रे हे घरी विसरतात आणि जेव्हा त्यांची गाडी किंवा वाहन ट्राफिक पोलिसांमार्फत तपासली जाते तेव्हा त्यांच्याजवळ संबंधित कागदपत्रे नसतात त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. शासनाने वाहतूक चलाना विषयीचे दंड हे खूप मोठ्या प्रमाणात वाढून दिलेले आहेत त्याच्या मागचे कारण असे आहे की प्रत्येक व्यक्तींनी वाहतूक नियम पाळले पाहिजे आणि अपघाताला आळा बसावा म्हणून तसेच गैर कानूनी वाहन यांच्यावर नियंत्रण बसावे म्हणून या प्रकारचे चलन शासन नागरिकांकडून घेते.
गाडीची कागदपत्रे घरी विसरली आता काय करायचे दंड भरावा की नाही?
तर मित्रांनो जर आपले गाडीचे कागदपत्रे घरी विसरले असतील तर आपण कोर्टामध्ये जाऊन आपली कागदपत्रे दाखवून त्या ठिकाणी दाद मागू शकता. mParivahan एम-परिवहन नावाचं आपलिकेशन आहे त्याचा वापर केल्यास आपणास वाहतुकीचा नियम उल्लंघनाचा विनाकारण ( कागदपत्रे विसरलास) दंड भरावा लागणार नाही.
mParivahan या आपलिकेशन मध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स वाहनाची आरसी RC तसेच इतर डॉक्युमेंट हे डिजिटल सुरुवात मध्ये जतन करू शकता आणि वेळेवर पोलीस शिपाई यांना दाखवू शकता. हे सरकार मान्य डिजिटल लॉकर आहे.
How to downlod mParivahan Application? एम परिवहन आपलिकेशन डाऊनलोड कसे करायचे?
- सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये प्ले स्टोअर ओपन करा
- त्यानंतर सर्चमध्ये mParivahan असे टाईप करा
- एम परिवहन mParivahan ॲप वर क्लिक करून ते डाऊनलोड करा.
आपलिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये तुमची व्हर्च्युअल RC डाऊनलोड करा.
How to link/Add RC in mParivahan Application एम परिवहन ॲप मध्ये RC कसे ऍड करायचे?
चला तर मग लगेच जाणून घेऊया mParivahan App वापरायचे कशी आणि त्याचे फायदे काय? या आपलिकेशन चा वापर करून आपण वाहतुकीचा दंडापासून वाचू शकता? एम परिवर आपलिकेशन मध्ये आरसी बुक ऍड करण्याच्या किंवा जोडण्याच्या स्टेप बाय स्टेप पद्धती पुढील प्रमाणे:-
- एम परिवहन mParivahan आपलिकेशन ओपन करा आणि त्यामध्ये तीन डॉट वर क्लिक करा.त्यामध्ये साइन इन Sing In या ऑप्शन वरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपली रजिस्ट्रेशन त्याठिकाणी करायचे आहे.
- आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल आणि तुमचे अकाउंट तयार होईल.
- आता एम परिवहनच्या होम स्क्रीनवरचा आणि RC या ऑप्शन वर क्लिक करा
- एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा गाडीचा नंबर टाका या ठिकाणी रजिस्टर क्रमांक असे संबंधित देता येते लोड होईल म्हणजे नंबर ला लिंक असल्या डेटा त्या ठिकाणी ऍड होईल.
- आता आलेला डाटा किंवा माहिती ऍड टू डॅशबोर्ड या अक्षरात क्लिक करून ते आपल्या एम परिवहन च्या डॅशबोर्ड वरती सेव करा.
How to add Driving Lisence in mParivahan Application । एम परिवहन आपलिकेशन मध्ये ड्रायव्हिंग लायसन कसे जोडायचे?
- या ठिकाणी परत तुम्हाला एम परिवहन आपलिकेशन च्या होम स्क्रीनवर जावे लागेल आणि त्या ठिकाणी आरसी RC या ऑप्शन वरती क्लिक करायला लागेल.
- आता तुमच्यासमोर काही फाइल्स दिसतील त्या समोर आलेल्या फाइल्स मध्ये तुम्हाला आपला वाहनाचा क्रमांक सर्च शोधावा लागेल.
- आता तुमचा ड्रायव्हिंग लायसन डॅशबोर्ड मध्ये दिसेल. त्याला ऍड टू डॅशबोर्ड ऑप्शन वरती क्लिक करून मध्ये सेव करा.
मित्रांनो अशा प्रकारे आपण एम परिवहन mParivahan या आपलिकेशन चा वापर करून डिजिटल स्वरूपामध्ये आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सेव करू शकता आणि वेळ पडल्यास ट्राफिक हवालदार यांना दाखवून आपली सुटका करू शकता.
एम परिवहन mParivahan या आपलिकेशन मुळे कागदपत्रे न दाखवल्यामुळे लागणारा दंड आपण टाळू शकतो.
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांना मित्रांना सहकाऱ्यांना मुलांना नातेवाईकांना पाठवायला विसरू नका त्यांना पण सदरची ऍडव्हान्स माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद…