आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त 02 मिनिटात

Arrow

How To Check Cibil Score

Arrow

– तुम्हाला समोर  दिलेल्या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे.तेथे क्लिक करा.

Arrow

– येथे क्लिक केल्यानंतर तेथे नवीन पेज ओपन झाल्यानंतर तेथे तुम्ही दिलेल्या पर्यायानुसार माहिती भरायची आहे.

– या मध्ये आपण पहिला तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर,Pan नंबर,इ-मेल आणि तुमच्या पत्याची माहिती विचारली जाईल ही नाहीती भरल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल तेथे तुमची वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता.