तुम्हालाही रोग प्रतिकारक शक्ती कमी वाटतेय का?

कमकुवत प्रतिकारशक्तीची 07 लक्षणे

कमकुवत प्रतिकारशक्तीची 07 लक्षणे

pixabay images

निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकरशक्ती अत्यंत महत्वाची असते. 

pixabay images

जेव्हा रोगप्रतिकरशक्ती कमजोर असते तेव्हा कोणताही रोग लवकर पकडतो

pixabay images

रोगप्रतिकरशक्ती कमजोर काही लक्षणे आहेत त्यावरून आपण सहज ओळखू शकतो

pixabay images

जर तुम्हाला वारंवार सर्दी आणि ताप सारख्या विषानुजन्य समस्या असतील तर  तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे 

pixabay images

pixabay images

कमकुवत व्यक्तीला बरे होण्यासाठी  निरोगी व्यक्ति पेक्षा जास्त वेळ लागतो

तुम्हाला वारंवार जुलाब होत असेल, पोटात दुखत असेल तर तुमची रोग प्रतिकरशक्ती कमकुवत आहे. 

pixabay images

थकवा लवकर येतो थोडेसे काम केले की लगेच थकवा येतो म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ति कमजोर आहे,

pixabay images