Arrow
धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते
या दिवशी काय खरेदी करू नये हे पाहूया
या दिवशी बरेच लोकं स्टील ची भांडे खरेदी करतात पण ते टाळावे.
या दिवशी लोखंडी वस्तु चुकूनही खरेदी करू नका !
या दिवशी धारधार खरेदी करू नका !
नवीन वस्तु महणून प्लॅस्टिक वस्तु खरेदी करतात.
परंतु घरात बरकत आणत नाही तेव्हा तेही घरात आणू नये!
Pink Blob
येथे क्लिक करा
आमच्या अजून stories पहा