इमर्जन्सी अलर्ट ! तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल? वाचा सविस्तर …

का घेण्यात आला हा निर्णय? काय होणार याचा फायदा?

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.

याबाबतचे सविस्तर परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे.

 या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

 देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. Disaster Alert

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

*सायबर गुन्हे कक्ष*

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय.

वाचा सविस्तर माहिती

Since today morning, I have been receiving phone calls & messages from many people asking about a Pop – Up like this on their android mobiles. 

After through research, it can be seen that Android devices support Wireless Emergency Alerts (WEAs) which are messages sent by authorized government authorities during critical situations like natural disasters, severe weather, or other emergencies. These alerts are

location-based and designed to reach all compatible mobile devices in the affected area.

As you can see in this pop – up that there is emergency alert announced having its category as “Severe” , thus, the same has been received to many of you. You can change the same in settings as per your convenience regarding the alert you would like to receive.

error: Content is protected !!
%d bloggers like this: