मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |
YCMOU MBA Admission 2022:- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र नाशिक (YCMOU ) ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी १६ जुलै 2022 पासून प्रथम वर्ष MBA साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. तरी एम बी ए करता प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एमबीए प्रवेश करता 16 जुलै 2022 पासून अर्ज भरणा सुरू केलेला आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. MBA वाय सी एम ओ यु प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि अनिवार्य ठेवण्यात आलेली आहे.
YCMOU MBA Eligibility एमबीए प्रथम वर्ष प्रवेश करता पात्रता:
एमबीए प्रथम वर्ष YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये MBA करता ऍडमिशन घेण्यासाठी तो उमेदवार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ MBA Entrance Exam पास झालेला असावा.युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून किमान ५० टक्के एकूण गुणांसह (Aggregate) उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीयासाठी 45%)
YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA Entrance Exam प्रवेश परीक्षा
YCMOU MBA प्रवेश परीक्षा च्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येईल. वाय सी एम ओ यु एम बी ए प्रवेश परीक्षांमध्ये खालील विषयांचा समावेश आहे.
● वाचन आकलन – १२ गुण● शाब्दिक क्षमता – २० गुण● संख्यात्मक क्षमता – १६ गुण● व्यवसाय डेटा इंटरप्रिटेशन – २४ गुण● व्यवसाय अर्ज – १६ गुण● व्यवसाय निर्णय – १२ गुण याप्रमाणे सर्व प्रश्नही बहुपर्यायी आहेत चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात आलेले आहेत.
YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ नोंदणी प्रक्रिया । YCMOU MBA registration process in marathi
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक MBA प्रवेश परीक्षा 2022-23 करता खालील दिलेल्या नियमानुसार तुम्हाला आवेदनाचा सादर करता येईल.
YCMOU MBA इच्छुक उमेदवार युनिव्हर्सिटी पोर्टलवर (पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा) ऑनलाइन अर्ज करू शकतात. MBA Entrance Exam free of YCMOU अर्ज आणि परीक्षा शुल्क 500/- रूपये आहे.
YCMOU ऑनलाइन प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार पोर्टलवर जाऊन उजव्या हाताच्या बाजूला online admission box या ऑप्शन वर क्लिक करून आपले ॲडमिशन घेऊ शकतो.
YCMOU MBA ऑनलाइन अर्ज भरताना प्रथम अभ्यासक्रम निवडावा, अभ्यास केंद्र आणि विषय निवडावा आणि त्यानंतरच आपले वार्षिक MBA प्रवेश भरावे.
YCMOU MBA पहिल्या वर्षाची प्रवेश अर्ज भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या अभ्यास केंद्र संपर्क साधावा या ठिकाणी अभ्यास केंद्र शुल्क भरावे त्यानंतरच तुमचा प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येईल.
YCMOU MBA admission process has been start so those candidate want to complete their MBA from yashwantrao Chauhan mukt vidyapeeth Maharashtra Nashik they can apply their MBA entrance exam application before 31st August 2022.
Aadhar-Voter ID Linking : आधार कार्ड आपल्या मतदान कार्डाबरोबर असे लिंक करा
भारत सरकार निवडणूक आयोग मार्फत इलेक्ट्रॉरर्स फोटो आयडेंटीटी कार्ड (EPIC) ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत भारत देशातील सर्व नागरिक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. (EPIC SCHEME by Indian Government to link Voter ID with Adhar Card) EPIC नुसार संपूर्ण भारत देशातील मतदान धारक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक केले जाणार आहे आणि सदरची मोहीम दि.०१ ऑगस्ट २०२२ पासून – दि.३१ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत देशातील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या मोहिमेचे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याला यशस्वी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे काम आहे.
मतदान कार्ड आधार कार्ड से लिंक करण्याचे एकूण 04 पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे
राष्ट्रीय मतदाता पोर्टल द्वारे (NVSP Portal)
SMS च्या मार्फत
निवडणूक आयोगाच्या मोबाईल आपलिकेशन द्वारे
मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे
तर या 04 पद्धती ने भारतीय नागरिक हा आपले मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकतो.
आता आपण एक एक करून वरील चारही पद्धतीचा वापर करता कसा करू शकता हे पाहूया.
1) Voter Helpline App द्वारे निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक
आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे खालील प्रक्रिया FOLLOW करा. 1. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये voter helpline हे app डाऊनलोड करा 2. त्यानंतर आपलिकेशन ओपन केल्यानंतर voter registration ला क्लिक करा 3. आता तुम्हाला फॉर्म 6 b ला क्लिक करावे लागेल. 4. त्यानंतर Lets start ला क्लिक करा 5. आता तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. 6. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती otp येईल तो टाका 7. तुम्ही otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा. 8. तुमच्याजवळ voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा 9. तुमचा मतदान कार्ड वरील voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा 10. आता तुम्हाला proceed या बटन वरती क्लिक करावे लागेल. 11. आता तुम्हाला तुमचा आधार नंबर Aadhaar card नंबर टाकावा लागेल. 12. आणि शेवटी Done करा व confirm ला क्लिक करा. वरील सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आता तुम्हाला तुमचे वोटर आयडी म्हणजेच मतदान कार्ड हे तुमच्या आधार कार्ड जोडला बाबतचा एक मेसेज येईल. म्हणजे तुमचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक झालेले आहे असे समजावे. बोगस मतदानाला घालण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले मतदान कार्ड आहे आधार कार्डशी लिंक करून घ्यावे आणि दुसऱ्याला सुद्धा सांगावे.
2) link Election Card with Aadhar card by SMS Service एसएमएस द्वारे आपले मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक
एसएमएसच्या मार्फत इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून समोरील क्रमांकावर दिलेल्या फॉरमॅट नुसार एक मेसेज करावा लागेल. मोबाईलच्या एसएमएस सर्विस मध्ये जाऊन 51969 किंवा 166 या क्रमांकावर ECILINK‹SPACE›मतदान कार्ड क्रमांक‹SPACE›आधार क्रमांक असा SMS आपल्या मोबाईल क्रमांकावरून पाठवा.
समजा तुमचे मतदान ओळखपत्र Election Card क्रमांक XL987654321 असेल आणि आधार कार्ड क्रमांक 012345678910 असेल तर तुम्हाला ECILINK XL987654321 012345678910 या नमुन्यात SMS पाठवावा लागेल.
3) ऑनलाईन राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मार्फत (link Election Card with Aadhar card by NVSP Portal)
सर्वप्रथम तुम्हाला गुगल वर जाऊन ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ (National Voters Service Portal) सर्च करावी लागेल. आणि तुमच्यासमोर अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल लिंक दिसेल त्यावर क्लिक करून ती ओपन करून घ्यावी. किंवा ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल‘ 👈 येथे क्लीक करून तुम्ही डायरेक्ट पोर्टल जाऊ शकता.
सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टल वर नोंदणी करावी लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आधार लिंकिंग या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर लेट स्टार्ट let’s Start यावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला “NO, I don’t have Voter ID number” व “YES, I have Voter ID number” असे दोन पर्याय येतील. तेव्हा तुमच्याजवळ मतदान कार्ड नंबर असेल Yes करा आणि नसेल तर No करा.
मतदान ओळखपत्र क्रमांक असेल तर Yes करा आणि Fetch details वर क्लीक करा.
आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामुळे तुमचे नाव, वडिलांचे नाव, तुझ्या आडनाव,तुमचा पत्ता, तुमची जन्मतारीख, तुमचे लिंग, तुमचा जिल्हा,तालुका,राज्य याबाबत माहिती भरा
त्यानंतर आपला मतदारसंघ (Constituency) निवडा तुम्हाला माहित नसेल तर ऑप्शन मध्ये दिलेल्या नकाशावर (Mark on Maps) आपला मतदारसंघ चिन्हित करा व Search🔍 वर क्लीक करा
आता समोरील List मधून आपले नाव शोधून समोरील View Details वर क्लीक करा
आता भरलेली माहिती तपासून This is my Electoral name ➡ या ऑप्शन वर क्लीक करा.
आता तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू (Save & Continue) क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तुम्हाला एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी समाविष्ट करावा लागेल.
आता तुम्हाला तुमच्याजवळ आधार कार्ड आहे किंवा नाही असे विचारणा होईल. त्या ठिकाणी Yes I have Adhar Card या ऑप्शन वरती क्लिक करा आणि आपला आधार नंबर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करा.
आता तुम्हाला डॉक्युमेंट ग्रुप मागतील (Other document Proof Type) तुमच्याजवळ असलेला कागदपत्र पुरावा अटॅच करा.
आता दिनांक आणि ठिकाण टाकून सेव अँड कंटिन्यू या ऑप्शन वर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र हे आधार कार्ड सोबत लिंक झाल्याबाबतचा एक रेफरन्स नंबर दिला जाईल.
अशाप्रकारे तुम्ही “राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल” (NVSP Portal) वर जाऊन आपले इलेक्शन कार्ड आधार कार्ड सिलिंग करू शकता.
4) BLO बूथ लेव्हल ऑफिसर मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे
तुम्हाला तुमच्या विभागानुसार मतदान अधिकारी कार्यालय शोधावे लागेल आणि त्या कारल्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्हाला तुमचे इलेक्शन कार्ड हे आधार कार्ड से लिंक करता येईल. किंवा तुम्ही नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा लिंक करू शकता.
आता तुमचे आधार कार्ड हे इलेक्शन कार्ड सोबत जोडले गेले का नाही हे तपासण्यासाठी खालील लिंक मधून तुम्ही पाहू शकता ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ 👉Track Application Status👈 या लिंक वर जाऊन तुम्ही आपला रेफरन्स नंबर टाकून आपली सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
Link your Voter Card with Aadhar Number FAQ
Q.1) How can I link my Aadhar card with the EPIC number?
Ans:- Just call 1950 from your registered mobile number within 10-5 PM from Monday to Friday. Thereafter, provide your Aadhaar number and EPIC number to the customer care executive.
Q.2) How can I link my Aadhar card with my voter ID?
Ans:- you can link your Aadhar card with your voter ID by https://www.nvsp.in/ portal.
मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |
नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिस विभागामध्ये एक लाख जागांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे तेव्हा ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा बारावी पास असेल त्यांना या ठिकाणी आवेदन अर्ज सादर करता येणार आहे.
फक्त 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता तसेच कोणत्या राज्यामध्ये किती जागा विभागण्यात आलेले आहेत याबाबतची माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.
सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत इंडियन पोस्टल विभागामध्ये एक लाख पदासाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे तरी दहावी आणि बारावी पास उमेदवार या पोस्टल भरती मध्ये अर्ज करू शकतात.
Dear if you want to job in Indian postal department then this post is for you. Central Government of India has declared to conduct Indian post office recruitment 2022 for more than 1 lakh post. Only 10th and 12th standard pass candidate can apply for Indian post office Bharti 2022.
भारतीय केंद्र सरकार भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये दहावी आणि बारावी पास असलेल्या उमेदवार यांच्यासाठी एक लाख पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे तरी या पोस्ट ऑफिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात सविस्तर वाचून भारतातील विविध राज्यांमध्ये विभाजन करण्यात आलेल्या पदांची माहिती करून घ्यावी.
मित्रांनो केंद्र सरकारने भारत देशातील 23 पोस्टल सर्कल मध्ये Indian post recruitment 2022 रिक्त असल्या जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्याचे ठरवले आहे.
विभागाचे नाव
भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2022
पदाचे नाव आणि एकूण जागा
1) पोस्टमन :- 59,099 जागा 2) मेल गार्ड :- 1445 जागा 3) मल्टी टास्किंग पोस्ट :- 37539 जागा
शैक्षणिक पात्रता
फक्त दहावी पास किंवा बारावी पास
वयोमर्यादा
18 ते 32 वर्षापर्यंत
Indian post recruitment 2022 Maharashtra circle vacant post:
भारतीय पोस्ट ऑफिस विभागात एक लाख पदांची भरती जाहीर केली आहे त्यापैकी महाराष्ट्र पोस्ट विभागात एकूण रिक्त जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
पोस्ट ऑफिस सर्कल नाव
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस सर्कल ( महाराष्ट्र पोस्ट विभाग)
पदाचे नाव व एकूण जागा
1) पोस्टमन :- 9884 जागा 2) मेल गार्ड :- 147 जागा 3) मल्टी टास्किंग पोस्ट :- 5478 जागा
शैक्षणिक पात्रता:- 1) उमेदवार हा दहावी पास असावा 2) उमेदवार संगणक ज्ञान असावे 3) तसेच काही पदासाठी बारावी पास पात्रता सुद्धा आहे. सविस्तर माहिती करता कृपया वरील indian postal advertisement download डाऊनलोड करून पहा
indian post Bharti 2022 मध्ये सर्वात मोठी भरती निघालेली आहे तरी इच्छुक उमेदवार indian post office मध्ये पोस्टमन पदासाठी तसेच मेल गार्ड या पदासाठी अर्ज करू शकता. भारतातील बहुतेक ग्रामीण भागातील दहावी पास उमेदवार gramin dak sevak या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असतात तसेच भारतीय पोस्ट विभागामधील कार्यरत असलेली बँक indian post payment bank मध्ये सुद्धा जागा रिक्त असल्याची बातमी त्यांना मिळत आहे. सध्या indian postal service मध्ये एकूण एक लाखापेक्षा जास्त जागांची भरती निघालेली आहे. www india post office मधील पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी भरती आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 9884 जागांसाठी पोस्टमन ची जागा भरती आहे. महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस जागा स्पष्ट करता येतील.
Indian postal recruitment 2022 qualification detail:-
भारतीय पोस्ट विभागात पोस्टमन, मल्टी टेस्टिंग पोस्ट आणि मेल गार्ड या पदासाठी एक लाख जागांची मेगा भरती आयोजित केली आहे तरी दहावी पास उमेदवार यांनी या ठिकाणी अर्ज करावा तसेच काही पद हे बारावी पास असलेल्या उमेदवारासाठी आहेत तेव्हाही भरती दहावी पास आणि बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारने काढलेली आहे तरी इच्छुक उमेदवार या भरतीची माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
नमस्कार ! हम इस पोस्ट में प्रगती शिष्यवृत्ती के बारे मे महत्वपूर्ण जाणकारी बताने जा रहे हैं। पोस्ट अंत तक जरूर पढे अन्यथा आपको अधिअधुरी जाणकारी ना मिले।अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद के (AICTE ) द्वारा प्रगति छात्रवृत्ति 2022 यह केंद्रीय योजना हैं। इस योजना मे आवेदन करके 30,000/- रुपये की शिष्यवृत्ती राशी प्राप्त कर सकते हैं।
आइये इस अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद (AICTE ) के प्रगती छात्रवृत्ति 2022 के बारे में जाणकारी प्राप्त करते हैं।
मेधावी छात्राओं के लिए एक सरकारी छात्रवृत्ति योजना है जिसका नाम प्रगति छात्रवृत्ति हैं इस प्रगती छात्रवृत्ती का उद्देश्य हैं बाकी, जो भी छात्र तकनीकी शिक्षा प्राप्त करने के लिये शिक्षा ले रहे हैं उन छात्राओं को “वित्तीय सहायता” प्रदान करना है और उन छात्र को 30,000 रुपये की प्रति वर्ष छात्रवृत्ति दी जाती है। इसके साथ ही प्रत्येक वर्ष 10 महीनों के लिए 2,000 रुपये के आकस्मिक अनुदान दिया जाएगा इस प्रकार की यह प्रगती छात्र योजना हैं।
Eligibility for Pragati Scholarship 2022 | प्रगती शिष्यवृत्ती योजना की लिए पात्रता :
इस प्रगतीवछात्रवृत्ति की कुल संख्या 4000 प्रति वर्ष रखी गयी है जो भी उम्मीदवार को केंद्र सरकार central govermnent की केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया CET के माध्यम से संबंधित वर्ष के किसी भी एआईसीटीई AICTI के संस्थान में डिग्री डिप्लोमा पाठ्यक्रम के First year प्रथम वर्ष में प्रवेश दिया जाएगा। तो इस प्रगती शिष्यवृत्ती योजना के तहत प्रति परिवार के दो बालिकाएँ पात्र हैं । अब इस के लिये पारिवारिक आय पिछले वित्तीय वर्ष के दौरान प्रति वर्ष 8 लाख से अधिक नहीं होनी चाहीये । प्रगती शिष्यवृत्ती योजना आवेदन करने की आखिरी तारीख 30 नवंबर 2022 तक है। अब आपको इस अंतिम तारीख से पाहिले ाावेदान करणा होगा।
Documents for Pragati Scholarship 2022 | प्रगती शिष्यवृत्ती के लिए आवश्यक दस्तावेज क्या है?
पात्र उम्मीदवार की 10 वीं, 12 वीं की मार्क शीट जैसा लागू हो।
उम्मीदवार की आय प्रमाण पत्र निर्धारित होनी चाहीये 8 लाख के उपर आय इन्कम ना हो।
ट्यूशन फीस रसीद जोडणा हैं।
उम्मीदवार का बैंक पासबुक
बँक का IFSC कोड और पासपोर्ट size फोटो
SC, ST ,OBC वर्ग के लिए जाति प्रमाण पत्र जरूर लागये
उम्मीदवार का आधार कार्ड इ. जो नीचे नोटिफिकेशन के दिया हैं वह।
How to apply Pragati Scholarship 2022 | प्रगती शिष्यवृत्ती के लिए आवेदन कैसें करे?
उमेदवार को सबसे पहले अधिकारीक वेबसाइट पर जाना होगा।
उसके बाद होम पेज पर New Registration इस ऑप्शन क्लिक करणा होगा।
अब आपके सामने Pragati Scholarship रजिस्ट्रेशन फॉर्म खुलेगा।
अब लॉगिन पासवर्ड दर्ज करणा होगा।
अब उमेदवार को मांगे जाने वाले दस्तावेज को एक एक करके scan स्कैन करके अपलोड करणा हैं।
latest Pragati Scholarship Scheme 2022-23 For Girl Students Degree and Diploma
तकनीकी शिक्षा प्राप्त करने वाली लड़कियों की उन्नति के लिए सहायता प्रदान करने के हेतू AICTE द्वारा कार्यान्वित की जा रही PRAGATI Yojana । विकास प्रक्रिया में पूरी तरह से भाग लेने के लिए आवश्यक ज्ञान, कौशल और आत्मविश्वास के साथ महिलाओं को सशक्त बनाने के लिए शिक्षा सबसे महत्वपूर्ण साधनों में से एक है। यह “तकनीकी शिक्षा के माध्यम से महिला सशक्तिकरण” द्वारा युवा महिलाओं को अपनी शिक्षा को आगे बढ़ाने और एक सफल भविष्य के लिए तैयार करने का अवसर देने का एक प्रयास है।
अगर आपकी लडकी लड़की उम्मीदवार को संबंधित वर्ष के किसी भी एआईसीटीई द्वारा अनुमोदित संस्थान में लेटरल एंट्री के माध्यम से डिग्री स्तर के पाठ्यक्रम के प्रथम वर्ष या डिग्री स्तर के पाठ्यक्रम के द्वितीय वर्ष में प्रवेश में हैं तो इस योजना का लाभ जरुर लेना।
FAQ About
What is the last date of Pragati scholarship 2021 22?
And:- according to NSP portal The last date to apply for AICTE Pragati scholarship, Saksham scholarship, and Swanath scholarship on NSP portal – scholarships.gov.in is October 31.
Can I apply for Pragati scholarship in 2nd year?
Ans :- pragati scholarship Yojana criteria has been declared by government so The girl candidate should be admitted to the First year of the Diploma level course OR the Second year of the Diploma level course through lateral entry in any of the AICTE approved institutions of the respective year.
What is the exact amount for pragathi scholarship?
Ans:- according to pragati scholarship Yojana Amount of scholarship: Tuition Fee of Rs. 30000/- or at actual, whichever is less and Rs. 2000/- per month for 10 months as incidentals each year.
DA Hick Calculator Check Dearness Allowance Free | राज्य कर्मचारी यांना 03 % महागाई भत्ता वाढ? लगेच तपासा. Dearness Allowance :- सेंट्रल गव्हर्मेंट च्या कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचारी यांच्या पगार सुद्धा तीन टक्क्याने डिअरनेस (da for central government employees and State Government employee) यापूर्वी आपण जुलै महिन्यामध्ये वेतन श्रेणी वाढ झाली ती आपण तपासली होती आता … Read more
MSF recruitment Latest Update 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2022 मित्रांनो MSF Bharti 2022 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती 2020 मध्येच होणार होती परंतु स्थगिती आल्याने आता सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन MSF BHARTI 2022 GR प्रकाशीत झाला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये प्रकाशित जाहिरातीस … Read more
Pm yashasvi yojana scholarship detail information available
here also provide Pm yashasvi yojana syllabus PDF format,
Pm yashasvi yojana nta read full article hair
Pm yashasvi yojana kya hai iska chayan kaise karen
Muft Mai Solar Panel Kaise lagaye । मुफ्त में सोलार पैनल कैसे लगाए ?
नमस्कार दोस्तों। अगर आप भी अपने घर पर या अपनी खेती में फ्री सोलर पैनल (Free Solar Panel Plant) लगाना चाहते हैं तो आप इस पोस्ट में फ्री सोलर प्लांट (How to apply for free solar panels) के बारे में पूरी जानकारी ले सकते हैं। मुफ्त में सोलर पैनल लगाना हुआ आसान पूरी जानकारी नीचे पढ़ें।
Free solar panel Yojana :-
अगर आप भी Free Solar Panel को लगाना चाहते हैं तो आप सरकार द्वारा चलाई जाने वाली योजना जिसका नाम है। Free Solar Panel Yojana फ्री सोलर पैनल योजना इसके तहत आप रजिस्ट्रेशन करके अपने घर पर सोलर पैनल लगा सकते हैं। सोलर पैनल को कैसे लगाएं (solar panel installation) इसकी जानकारी भी आपको दी जाएगी इस पोस्ट को अंत तक जरूर पढ़े।
Free Solar Panel Scheme सोलर पैनल योजना सरकार द्वारा प्रमाणित की गई कंपनी द्वारा आप ले सकते हैं। भारत सरकार की यह सोलर पैनल योजना आपको लाभ लेना है तो उसकी जानकारी लेकर ही आगे बढ़े।
भारतीय केंद्र सरकार अक्षय ऊर्जा को बढ़ावा देने के लिए लोगों को ऊर्जा क्षेत्र में आत्म निर्भर बनाने के लिए इस योजना की शुरुआत की है। Free Solar Panel Scheme by Center Government of India यह योजना केंद्र सरकार द्वारा चलाई जाती है इस योजना के तहत जो भी आपने छत पर सोलर पैनल लगाना चाहता है उनको इस योजना के माध्यम से अनुदान दिया जाता है।
Solar panel scheme Kaise le । How to apply for solar panels scheme
सोलर पैनल योजना की सब्सिडी कैसे ले? इस सवाल का जवाब आपको नीचे मिलेगा। सौर ऊर्जा पैनल से आप रोजाना 4 से 5 यूनिट तक बिजली निर्माण कर सकते हैं।
जोगी उपभोक्ता इस सौर पैनल योजना का लाभ लेगा वह 4 साल में पूरा खर्चा निकाल सकता है और यह अगले 25 साल तक काम करेगा।
नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय राज्य डिस्कॉम अलग-अलग राज्यों के लिए रूफटॉप सोलर योजना (Rooftop Solar Scheme) की स्थापना की है। आपको बस डिस्कॉम के ऑनलाइन पोर्टल पर जाकर इसकी जानकारी लेनी है।डिस्कॉम पोर्टल पर आपको सोलर पैनल योजना के अनुदान के बारे में पूर्ण प्रक्रिया दी गई है।
अगर आप सोलर पैनल योजना आवेदन करते हैं तो मंत्रालय द्वारा डिस्कॉम पोर्टल के माध्यम से प्रमाणित कंपनियों को सब्सिडी में मिलने वाली राशि दी जाएगी।
Free solar panels for home use । सोलर पैनल अपने घर के रुख पर लगाए तो कितने साल तक चलेगा?
भारत सरकार द्वारा प्रमाणित की गई कंपनी के द्वारा अगर आप solar panel खरीद लेते हैं तो कंपनी आपको 5 साल की गारंटी देती है। वैसे यह सौर पैनल आमतौर पर 25 साल से 35 साल तक चलेगा। वैसे यह सौर पैनल आपने लगाई हुई राशि 4 साल के अंदर ही निकाल कर देगा अगले 21 साल आप मुफ्त में बिजली इस्तेमाल कर सकते हैं।
Pradhan mantri solar panel yojana। प्रधान मंत्री सोलर पैनल योजना का लाभ कैसे लें।
सोलर पैनल योजना के अनुदान का लाभ लेने के लिए आपको नीचे दी गई दस्तावेज को पूरा करना पड़ेगा। (Documents for prime Minister solar panel scheme) सौर ऊर्जा योजना लाभ लेने के लिए नीचे दी गई कागजात की परिपूर्ति करनी होगी।
१. लाभार्थी का आधार कार्ड
२. लाभार्थी का पैन कार्ड एवं पहचान पत्र
३. लाभार्थी का मोबाइल नंबर
४. लाभार्थी का राशन कार्ड
५. लाभार्थी का बैंक passbook
६. लाभार्थी के पासपोर्ट साइज फोटो
Free solar panel registration । प्रधानमंत्री फ्री सोलर पैनल योजना का रजिस्ट्रेशन कैसे करें।
आप फ्री सोलर योजना के लिए अप्लाई करना चाहते हैं तो आपको (how to apply for prime minister free solar panel scheme) लाभार्थी को नीचे दी गई स्टेप बाय स्टेप प्रोसेस कर कर अपना आवेदन पत्र सादर कर सकते हैं।
१. सबसे पहले आपको नीचे दी गई अधिकृत वेबसाइट को विजिट करना होगा। https://solarrooftop.gov.in/ इस अधिकृत वेबसाइट पर जाए।
२. अब आपके सामने एक वेबसाइट खुली होगी उसमें आपको सर्वप्रथम ऐसा कुछ Login to Apply for Rooftop Solar दिखेगा उसमें आपको डिटेल फील करना है और आपका अकाउंट उस पोर्टल पर निर्माण होगा।
३. रूफटॉप सोलर पोर्टल पर रजिस्टर होने के बाद आपको एक फॉर्म नजर आएगा उसमें आपको आपकी पूरी डिटेल भरना है जिसमें आपका नाम पता मोबाइल नंबर राशन कार्ड आधार कार्ड हो गए सब कुछ आपको इंफॉर्मेशन उसमें भरने पड़ेगी । और सबमिट किस ऑप्शन पर क्लिक करना होगा आपका आवेदन और इस पोर्टल पर सबमिट होगा।
४. अगर आपने पोर्टल पर सबमिट की हुई इंफॉर्मेशन सही होती है तो आपको नजदीकी सोलर पैनल प्लांट प्रमाणित कंपनी आपको कांटेक्ट करेगी और आपको आगे की प्रक्रिया के लिए मदद की जाएगी।
भारत सरकार द्वारा विंदा योजना की जानकारी के लिए हमारे महा न्यूज़ डॉट ओआरजी वेबसाइट को फॉलो करें नीचे दी गई व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन कर के आप न्यूनतम जानकारी हासिल कर सकते हैं। हमारी वेबसाइट से जुड़ने के लिए हमें फॉलो करना ना भूलें।
FAQ About Free Solar Scheme:-
Q1. Where to apply free solar panels government scheme?
Ans:- African want to apply for prime minister solar panel plant application then visit to solarrooftop.gov.in is office website of Indian government visit and fill your application there.
Q2. Is government solar panels free for us?
Ans:- Central Government of India has published new scheme for all Indians to reduce short days of electricity in villages are various cities. To promote solar energy Indian prime Minister launch free solar panels scheme in India.
दोस्तों अगर आपको यह पोस्ट अच्छी लगी तो आपके दोस्तों रिश्तेदारों तथा अब तो जनों को शेयर करना ना भूले और ऐसी ही सरकारी योजनाओं की जानकारी प्राप्त करने हेतु हमारे इस वेबसाइट से जुड़े रहे इसके लिए आपको नीचे दे गे व्हाट्सएप ग्रुप में ज्वाइन करना है। धन्यवाद….।