महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सराव पेपर २०२१-२२
Leaderboard: Maha Police exam 2022
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विद्यार्थाना महत्वाच्या सूचना :-
1) खालील सराव पेपर सुरू करण्यासाठी आपला मोबाइल नंबर टाका.
2) नंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
३) आता Start Quiz करा.
४)सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
खालील पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव व आपल्या जिल्ह्याचे त्या नंतर स्टार्ट क्विज ( Start Quiz) वर क्लीक करा.
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
Solve Maharashtra police exams practice paper free
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- gk 0%
- marathi 0%
- math 0%
- Mental Abillity 0%
- Polity 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या मृत्यू पदावर असताना झाला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
मुंडा ही आदिवासी जमात ……….. या राज्यात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात ……………. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे ‘काश्मिर सिमला 9745 म्हणजे ‘सिमला केरळ उटी 568 म्हणजे ‘उटी दार्जिलिंग काश्मिर’ तर उटी सिमला काश्मिर’ साठी कोणते संकेत वापराल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
जर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (+) करणे व भागाकार (+) म्हणजे गुणिले (x) मानले तर कोणते समीकरण बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
मारीया रेसा आणि दिमित्री मुराठोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
महाराष्ट्रातील ……….. हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय .
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
NB/QA, QE/RD, TH / UG’ ? प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. वरील वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
पूर्वेकडे तोंड करुन उभा असणारा रवी, 180° घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर स. सरळ 8 किमी अंतर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे बळून तो 6 किमी अंतर चालत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळयाला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पाढन्याला काळा म्हटले. काळ्या ला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
Blue Origin’ या यात्रा कपनाच संस्थापक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
भावार्थ रामायण’ हा ग्रंथ कोणाचा ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
खालीलपैकी कोणता ओष्ठ्य वर्णाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ति नुकतीच पदविमुक्त झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा (टपाल) कोठून कोठे सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
खालीलपैकी `गुळांबा ‘ या शब्दाचा समास ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
शरदचे या दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्याने सकाळी 10 वाजता घडवाळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली.या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून 22 वा क्रमांक आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
देवळाजवळ शाळा आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
पेंडोरा पेपर्स कशासंबंधी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
अक्षर मालिकेतील विसंगत पद शोधा CEG , IKM , NPR , UWY
Correct
Incorrect
Best Of Luck ……………! मित्रांनो दररोज पोलीस भर्ती सराव पेपर सोडवण्यासाठी या ठिकाणी रोज भेट दया. |
Maharashtra compatative exams preparation hub created for Spardha Pariksh, we provide Maha Exams, MPSC Exams Study Material free of cost. ‘Practice Make Man Perfect so never give up daily practice. Best of luck ……