How to link Adhar Card With Driving Licence

link adhar to Voter ID

ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड लिंक कसे करायचे? Step by step पूर्ण प्रक्रिया खाली दिलेली आहे!

मित्रांनो या पोस्टमध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आपले आधार कार्ड कसे लिंक करायचे हे सविस्तर पाहणार आहोत तेव्हा सदरचा लेख (post) शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार आधार कार्ड चा वापर प्रत्येक सरकारी योजनेमध्ये करत आहे, तसेच सरकारी सुविधांमध्ये सुद्धा आधार कार्ड लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे. सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्र सर्व ठिकाणी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र समजण्यात येते.

The Centre has made it mandatory to link your Driving License with your Aadhaar Card:-

भारत सरकारने जसे पॅन कार्ड (PAN Card link with Adhar Card ) ला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे असे सांगितले त्याचप्रमाणे “ड्रायव्हिंग लायसन्स” ची सुद्धा आधार कार्ड लिंक करणे हे महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक ठरविले आहे आणि सरकार प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्ड लिंक आहे की नाही याची पडताळणी करणार आहे आणि त्यानुसार योग्य शासन सुद्धा लागू करणार आहे (process to link your aadhar card with driving licence).

सरकारने ड्रायव्हिंग लायसन -आधार कार्ड लिंक करणे केले बंधनकारक!

मित्रांनो वाढत्या लोकसंख्येनुसार वाहने सुद्धा वाढत आहेत आणि काही समाजकंटक हे ड्रायव्हिंग लायसन्स चा दुरुपयोग करून गुन्हेगारी घडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आळा बसावा आणि बोगस ड्राइविंग लायसेन्स बाद व्हावेत, म्हणून सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आधार कार्ड लिंक करणे हे बंधनकारक केले आहे.

हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड मतदान कार्ड लिंक कसे करायचे? सरकारने केले बंधनकारक असे करा इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंग!

तेव्हा आपले आधार कार्ड हे ड्रायव्हिंग लायसन्स सोबत लिंक कसे करायचे आहे त्याच्या स्टेप बाय स्टेप पद्धती आपण समोर पाहूया.(step by step process to link your driving licence with aadhar card)

Driving licence link with aadhar card वाहन परवाना सोबत आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत पुढील प्रमाणे:-

स्टेप 01 :- सर्वप्रथम आपणास परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in (Parivahan Sewa) क्लिक करायचे आहे

स्टेप 02 :- आता तुम्हाला लिंक आधार Link Adhar असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 03 :- त्यानंतर तुमच्यासमोर ड्रायव्हिंग लायसन्स असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 04 :- आता तुम्हाला एक विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला ड्रायव्हिंग लायसन चा नंबर (insert Driving Licence number) टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स (Get Details) यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 05:- आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर (insert Adhar Card number) त्या ठिकाणी पुष्टी करायचा आहे.

स्टेप 06:- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर एक ओटीपी OTP येणार. सदरचा वन टाइम पासवर्ड त्या ठिकाणी आपण टाकल्यास आपली ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या आधार कार्ड ची लिंक होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

अभिनंदन…! केले का नाही तुम्ही आपल्या मोबाईलवर आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स ची लिंक कोणालाही एक कृपया न देता अगदी सहज आणि यशस्वीरित्या आपण आपले लायसन्स हे आधार कार्ड सोबत केले आहे.

हे सुध्दा महत्त्वाचे :- Driving Licence RC घरी विसरलात का? आता mParivahan App हे ॲप वाचवेल तुमचा दंड !

What is Benefits of Linking Driving Licence to Aadhaar Card । आधार कार्ड ड्राइविंग लासेन्स सोबत लिंक केल्याचे फायदे काय?

ड्रायव्हिंग लायसन्सशी आधार लिंक केल्याने संपूर्ण ऑपरेशन (सर्व कामे) एका छत्राखाली येईल.

यामुळे वाहन मालक यांचा नावाचा गैरवापर होणार नाही व अधिकृत एजन्सी खऱ्यांकडून बनावट ड्रायव्हिंग लायसन्स ओळखण्यास सक्षम असतील.

या प्रणालीमुले सर्व डेटा माहिती केंद्रीय ऑनलाइन डेटाबेस ड्रायव्हर्सचे तपशील संग्रहित करेल आणि त्यामुळे संपूर्ण भारताचा ड्राईविंग डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध असेल जेणेकरून कोणीही डुप्लिकेट लायसन्सचे नूतनीकरण करू शकणार नाही.

Driving licence can be linked with Aadhar on the State Transport Department website of which are given below.
Andhra Pradesh Transport DepartmentArunachal Pradesh Transport DepartmentAssam Transport Department
Bihar Transport DepartmentChhattisgarh Transport DepartmentDelhi Transport Department
Goa Transport DepartmentGujarat Transport DepartmentHaryana Transport Department
Himachal Pradesh Transport DepartmentJammu And Kashmir Transport DepartmentJharkhand Transport Department
Karnataka Transport DepartmentKerala Transport DepartmentMadhya Pradesh Transport Department
Maharashtra Transport DepartmentManipur Transport DepartmentMeghalaya Transport Department
Mizoram Transport DepartmentNagaland Transport DepartmentOdisha Transport Department
Punjab Transport DepartmentRajasthan Transport DepartmentSikkim Transport Department
Tamil Nadu Transport DepartmentTelangana Transport DepartmentTripura Transport Department
Uttarakhand Transport DepartmentUttar Pradesh Transport DepartmentWest Bengal Transport Department
link Aadhar card to driving licence on mobile.

हे सुद्धा पहा:- सरकारी कर्मचारी 30 जुलै पासून इतका वाढेल पगार 01 मिनिटात वाढीव पगार किती तपासा?

अत्यंत महत्त्वाचे :- आपल्या पाल्याची एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग शिष्यवृत्ती मध्ये स्कॉलरशिप करिता आवेदन अर्ज केला का?

Dear visitor government strongly taking action to link your aadhaar card with driving licence to avoid fake and duplicate licence in Maharashtra state as well Indian country. Some people are use driving licence in crime so to avoid this government take action and connecting aadhar card with driving licence so every people of India mustling there aadhar card with their driving licence to avoid impact of government rules and regulation.

सायबर गुन्हेगारी मध्ये विविध योजनेच्या आमिष दाखवून दाखवून साध्या लोकांकडून आधार कार्ड लिंक करायचे कॉल किंवा मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे तेव्हा आपला ओटीपी हा कोणाला सांगायचा नाही आहे अधिकृत सरकारी सांकेतिक स्थळावर आपण खात्री करून आपली माहिती शेअर करायची आहे आणि आपल्याला कोणी कॉल लावून ओटीपी विचारत असेल तर त्याला ओटीपी सांगायचा नाही. -सायबर जागरूकता.

FAQ about driving licence link to aadhar card?

Q.01 is mandatory to link driving licence with aadhar card?

Ans:- Yes, government are going to compulsory connect aadhar card with driving licence to avoid take driving licence and duplicate licence which are used in various kind government want to stop this fake driving licence scheme which is used by criminals.

Q.02 how to link driving licence with aadhar card?

Ans:- it’s very simple applicant just visit official website of parivahan.gov.in and click on aadhar link option and follow above steps by step to link your aadhar card with driving licence.

Q.03) Here are steps to link driving licences with Aadhaar online?

Ans:- Applicant just Visit your state/UT road transport department’s website and follow step by step process which is given above in this post.

Q.04) Should we link aadhar card to driving Licence?

Ans:- Yes,The Centre has made it mandatory to link your Driving License with your Aadhaar Card.

Q.05) How can I check if my Aadhar card is linked to driving licence?

Ans:- just visit parivahan.gov.in website and you can change your aadhar card linking with driving licence. If you are not done it you can link your aadhar to driving licence.

Dear visitor, if you like this post never forget to share your colleges – neighbours- family and friends ….. it is a helpful for anybody of Indian citizen.you are once your can make big change in our country so never forget to say this post thank you…..

error: Content is protected !!
%d bloggers like this: