Drawing Elementary and Intermediate Exam 2022 Time Table

शासकीय रेखाकला एलिमेंट्री इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 वेळापत्रक व फॉर्म भरण्याबाबत माहिती

राज्यातील शासकीय रेखा कला एलिमेंट्री इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 वेळापत्रक व फॉर्म भरण्याची माहिती सूचना आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत तसेच तुम्हाला सदरची पीडीएफ फाईल सुद्धा खाली दिलेली आहे ती डाऊनलोड करायची आहे आणि संपूर्ण माहिती तपशील हा वाचायचा आहे.

तर शासकीय रेखा कला आपण परीक्षेचे ऑफलाइन पद्धतीने आयोजन हे 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

शासकीय रेखा कला परीक्षा 2022 च्या परीक्षा केंद्राची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच विद्यार्थ्यांची फी भरणा ही ऑनलाइन पद्धतीने समोर दिलेल्या सांकेतिक स्थळावर करायची आहे.

वरील लिंक वर ऑनलाईन पद्धतीने करवायची नोंदणी व संबंधित माहिती. तरी उमेदवाराची नोंदणी करण्यापूर्वी पालकांनी तसेच उमेदवारांनी खालील दिलेले शासकीय रेखाकला परीक्षा 2022 चे परिपत्रक सविस्तरपणे वाचून घ्यावे आणि नंतरच आपला आवेदन अर्ज हा वरील संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Government elementary and intermediat drawing grade exam 2022 | download elementary and intermediate drawing grade exam 2022 time table. Elementary and intermediate drawing exam 2022 detail information about how to apply elementary drawing exam 2022 and how to apply for intermediate drawing exam 2022 whole information step by step information has been given in below PDF file. So applicant must be read all government instructions which has been given in following PDF applicant must be read carefully before applying to intermediate and elementary drawing exams 2022.

हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड मतदान कार्ड लिंक कसे करायचे? सरकारने केले बंधनकारक असे करा इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंग!

शासकीय रेखाकला परीक्षा 2022 चे वेळापत्रक तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता पुढील पीडीएफ मध्ये दिलेला आहे तो आपण डाऊनलोड करून सविस्तर वाचावा.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य मार्फत महाराष्ट्र राज्य रेखा कला परीक्षा 2022 वेळापत्रक तसेच ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या आवेदन अर्जाची पद्धती पीडीएफ फाईल पुढील लिंक करून डाऊनलोड करा.

Red Also:- प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना 2022 । पात्रता और चयन प्रक्रिया छात्रों को 125,000/- स्कॉलरशिप प्रति वर्ष प्रदान की जाएगी

Latest update 22-Jul-2022
परिपत्रक_शासकीय_रेखाकला_परीक्षा_2022_वेळापत्रक  | download elementary and intermediate drawing exam 2022 time table here

राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त कला गुणांचा लाभ मिळण्यासाठी चित्रकलेची श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक आपण वरील लिंक वरून डाऊनलोड करावे, तसेच सदरची परीक्षा ही 28 सप्टेंबर 2022 ते 1 ऑक्टोंबर 2022 दरम्यान घेण्यात येणार आहे.

एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट एक्झाम 2022
Read Also: Maharashtra IAS Transfers 2022 | राज्यातील 44 IAS अधिकारी खांदेपालट, शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Benefits Involved in the Intermediate Dawing Examination 2022 महाराष्ट्र इंटरमिजिएट अँड एलिमेंट्री ड्रॉईंग एक्झाम परीक्षेचे फायदे काय आहेत?:-

महाराष्ट्र इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेचे विविध फायदे आहेत. या परीक्षेत मिळालेले प्रमाणपत्र आणि गुण हे दहावी आणि बारावी नंतर कला विषयाशी संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील जसे की…

  • Foundation
  • Art Teacher Diploma( ATD)
  • Art Master(AM)
  • Commercial Art
  • Fine Art (GD Art)
  • Interior Decoration
  • Textile Design
  • Fashion Design
  • Architecture

परीक्षेच्या या ग्रेडमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार गुणांचे वाटप केले जाते. प्रत्येक ग्रेडसाठी वाटप केलेल्या ग्रेड आणि संबंधित गुणांचा तपशील आहे

  • A Grade: 7 Marks
  • B Grade: 05 Marks
  • C Grade: 3 Marks

आता हे गुण 10वी/12 वी बोर्ड परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांमध्ये जोडले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीचा बोर्ड परीक्षेतील गुणांची टक्केवारी सुधारू शकते.

महाराष्ट्र शासनकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईशासकिय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2022.

Intermediate Drawing Exam 2022 : The result of Intermediate Drawing Grade Examination will declared soon. Candidates appearing for this examination will be able to view the results by visiting the official website which link is given above in this post just scroll up and visit the official website. The Elementary and Intermediate Grade examination 2022 will be conduct between 28 September 01 October 2022 .

अधिकृत वेबसाईट – dge.doamh.in

FAQ about elementary and intermediate drawing exam 2022?

Q.1 what is the date of elementary and intermediate drawing exam 2022?

Ans:- according to art directorate Maharashtra elementary and intermediate drawing exam 2022 will be conduct between 28 September to 01 October 2022.

Q2. How elementary and intermediate drawing exam 2022?

Ans:- applicant must visit to official website of elementary and intermediate drawing board which is given above in this post just scroll up and visit the official website.

Q.3 how to download elementary and intermediate drawing exam 2022 to time table?

Ans:- you can download elementary and intermediate drawing exam 2022 time table by this post which link is given above or you can visit official website of dge.doamh.in

dear visitor they never forget to share this post to your college your relatives and your friends your teachers and all community because no one will be backward in this elementary and intermediate drawing exam 2022. In this exam rural area students comes and apply for scholarship in for the education.

Share to all Thank you

error: Content is protected !!
%d bloggers like this: