Video मोबाईल फोन मुळे वडील रागावले , 17 मजल्यावरून उडी मारणार, इतक्यात हात सटकला, मग जे झाले….
Video मोबाईल फोन मुळे वडील रागावले , तो 17 मजल्यावरून उडी मारणार, इतक्यात हात सटकला, मग जे झाले.. सिंगापूर: सध्याच्या जगामध्ये मोबाईलच वेळ कोणाला नाही आहे. जो बघावा तो मोबाईलच्या स्क्रीनला डोळे लावून चिटकून बसलेला असतो आता शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागले असल्याचे दिसत आहे. आणि त्यामुळे शाळकरी मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांचे पालक नेहमीच ओरडत …