Sukanya Samriddhi Yojana काय आहे? SSY व्याज दर जाणून घ्या एक क्लीकवर

Sukanya  Samriddhi Yojana (SSY Scheme) : प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करून चांगली बचत कशी करता येईल आणि योग्य गुंतवणूक कोणती राहील हा विचार येतो. जास्तीत जास्त प्रमाणात लहान बचत योजनेची निवड करण्यात येत असते. जर आपण सुकन्या समृद्धी योजनेत बचत करण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्या फायद्याची आहे.

सरकारने RBI ने नुकतेच व्याज दरात 30 बेसिस पॉईंट्स ने वाढ केली आहे महणजे 0.3% व्याजदरात वाढ करतण्यात आली आहे. तर योग्य इन्वेस्टमेंट करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना  बाबत माहिती पाहू.

ssy 2022

जर आपण  SSY सुकन्या समृद्धी योजना मध्ये इन्वेस्ट करत आसाल तर ही माहिती संपूर्ण वाचा.

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर काय? आणि पात्रता काय? What is SSY Scheme?

  • एका मुलीच्या नावाने फक्त एकाच खाते काढता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या पालका मार्फत मुलीच्या 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी काढावी लागेल.
  • या योजनेत कमीत कमी 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यन्त राशी जमा करता येते.
  • सुकन्या समृद्धी योजना  मध्ये सध्या 7.6 % टक्के वार्षिक व्याज दिले जाते.
  • सध्या तरी या योजनेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

👉👉👉 सुकन्या समृद्धी योजना आवेदन अर्ज करीता  येथे क्लिक करा  👈👈👈👈

सुकन्या समृद्धी योजना खाते कसे उघडायचे? How to open Sukanya Samruddhi Yojana Account?

  • SSY Account पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांच्या शाखांमध्ये खाते उघडता येते.
  • खातेदाराच्या मुलीच्या  उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी किवा लग्नं करीता खात्यातून पैसे काढता येतात.

सुकन्या समृद्धी योजना काढल्यास टॅक्स मध्ये सूट मिळते काय?

  • सुकन्या समृद्धी योजना असेल तर टॅक्स मध्ये सूट मिळण्यास मदत होते.
  • खात्यात जमा केलेल्या रकमेला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे.
  • आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत खात्यात मिळणारे संपूर्ण व्याज करमुक्त आहे.

👉👉👉सुकन्या समृद्धी योजना व्याज दराच्या अधिक माहिती करिता  येथे क्लिक करा 👈👈👈

या योजने बाबत आपणास आधिक माहिती पाहिजे असल्यास आपण खालील अधिकृत वेबसाइट ल भेट देऊन माहिती घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट करिता येथे क्लिक करा 
error: Content is protected !!
%d bloggers like this: