जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर पहा यादी एका क्लीकवर | Maharashtra District Political Updates

zp chearman election

Maharashtra District Political Updates:- नमस्कार ! महाराष्ट्र शासनाच्या “ग्रामविकास” विभागानं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्रात जिलहानीहाय प्रसिद्ध केलं आहे. आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाली आहे. तुमच्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल पहा खालील यादी मधून. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 जिल्ह्याचे “जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष” पदाचे आरक्षण 30 सप्टेंबर 2022 रोजी “महाराष्ट्र ग्रामविकास विभाग” यांनी प्रसिद्ध केले.  या यादी वरून प्रतेक जिल्ह्याच्या पक्ष बांधनीला सुरुवात होणार आहे. नागरिकाचे लक्ष आता येत्या जिलहापरिषद अध्यक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

लवकरच जिल्हा परिषद निवडणूक सुरू होण्याचे चिन्ह या बातमी वरून दिसत आहेत तर मग आपल्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार माहीत आहे का? माहीत नसेल तर बातमी तुमच्यासाठी आहे.

👉👉👉जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ✔👈👈👈👈

Parbhani: Scheduled Caste
Jalna : Backward class of citizens
Latur : General (Female)
Hingoli : General (Female)

Amravati : General (Female)
Akola : General (Female)
Yavatmal: General
Buldhana: General

Washim: General
Nagpur Scheduled Tribes
Wardha : Scheduled Caste (Female)
Chandrapur : Scheduled Caste (Female)
Bhandara : Scheduled Tribe (Female)
Gondia: Backward class of citizens
Gadchiroli : Backward Class of Citizens (Female)
District wise reservation
Thane : General
Palghar : Scheduled Tribe
Raigad: General

👉👉👉जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ✔👈👈👈👈

मित्रांनो वरील लिंक वरून आपण महाराष्ट्रातील जिल्हा निहाय  जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर यादी दोनलोड करू शकता एक क्लिक वर तसेच आमच्या इतर पोस्ट मधून तुम्हाला माहिती मिळेल तेव्हा आमच्या खालील लेख नक्की वाचा.

मित्रांनो सदारची आपणास आवडली असेल तर आपल्या मोबाइल मधील व्हाटसप्प वर शेअर करा आणि सर्वाना माहिती कळू द्या.  धन्यवाद …..!

error: Content is protected !!
%d bloggers like this: