How to link Voter ID card with Aadhaar card online : Step-by-step guide

Aadhar-Voter ID Linking : आधार कार्ड आपल्या मतदान कार्डाबरोबर असे लिंक करा

भारत सरकार निवडणूक आयोग मार्फत इलेक्ट्रॉरर्स फोटो आयडेंटीटी कार्ड (EPIC) ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत भारत देशातील सर्व नागरिक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. (EPIC SCHEME by Indian Government to link Voter ID with Adhar Card) EPIC नुसार संपूर्ण भारत देशातील मतदान धारक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक केले जाणार आहे आणि सदरची मोहीम दि.०१ ऑगस्ट २०२२ पासून – दि.३१ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत देशातील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या मोहिमेचे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याला यशस्वी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे काम आहे.

मतदान कार्ड आधार कार्ड से लिंक करण्याचे एकूण 04 पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे

  • राष्ट्रीय मतदाता पोर्टल द्वारे (NVSP Portal)
  • SMS च्या मार्फत
  • निवडणूक आयोगाच्या मोबाईल आपलिकेशन द्वारे
  • मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे

👉👉👉👉Maharashtra IAS Transfers List PDF in marathi | महाराष्ट्र राज्यात 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या pdf यादी येथे डाउनलोड करा👈👈👈

IAS Transfer 2022 pdf list

error: Content is protected !!
%d bloggers like this: