Dearness Allowance । DA Hike DA Allowance GR in Marathi

dearnes
  
dearnes
dearness allowance

central government employees da hike,
da for central govt employees,
da hike central government employees,
dearness allowance meaning,
da hike,
da central government,
da allowance,
DA Allowance 34% check here

DA Hick Calculator Check Dearness Allowance Free | राज्य कर्मचारी यांना 03 % महागाई भत्ता वाढ? लगेच तपासा.

Dearness Allowance :- सेंट्रल गव्हर्मेंट च्या कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचारी यांच्या पगार सुद्धा तीन टक्क्याने डिअरनेस (da for central government employees and State Government employee) यापूर्वी आपण जुलै महिन्यामध्ये वेतन श्रेणी वाढ झाली ती आपण तपासली होती आता महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यासाठी तपासण्याची कॅल्क्युलेटर हे खाली दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सन 2022 मध्ये 03% महागाई भत्ता लागू झाला. How to check Dearness Allowance for state government employees? महागाई भत्ता वाढ कशी तपासायची? त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पुढे दिलेले आहेत:-

  • DA Hike Allowance तपासण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या कॅल्क्युलेटर किंवा गो बटनवर क्लिक करा
  • त्यानंतर ओपन झालेल्या पोर्टलवर तुम्हाला आपल्या वेतन ुसार माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम (Salary Basic Pay) मूळ वेतन टाकायचे आहे.
  • त्यानंतरच्या रकान्यांमध्ये Dearness Allowance DA 34% हा तसाच राहू द्यायचा आहे.
  • त्यानंतर तिसऱ्या रकान्यामध्ये आपला HRA हा पुढील प्रमाणे म्हणजेच 09, 18,27 यापैकी योग्य निवडायचा आहे.
  • आता ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजेच TA या रकान्यामध्ये तुम्हाला जो TA मिळतो तो टाकायचा आहे.
  • आता शेवटच्या राखण्यामध्ये तुम्हाला एनपीएस 14 टक्के लागू असल्यास “होय”करायचे आणि लागू नसल्यास “नाही” यावर क्लिक करायचे.
  • आणि आता तुम्ही वरील माहिती सर्व नीट भरली की नाही तपासा आणि गो “GO” या बटनावर “Submit” क्लिक करा.

👉👉राज्य कर्मचारी 03 % महागाई भत्ता (DA) किती वाढ झाली तपासण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

महागाई भत्ता तपासा या महिन्यापासून लागू

आता तुम्हाला ओपन झालेल्या माहितीमध्ये तुमचा 34 टक्के महागाई भत्ता वाढलेला दिसेल तसेच मागील 31 टक्के महागाई भत्तेनुसार किती वेतन मिळत होते हे सुद्धा दिसेल. या कॅल्क्युलेटर मधून आपण आपले वाढलेला महागाई भत्ता तपासू शकतात.

DA Allowance GR in Marathi Download या महिन्यात ०३% महागाई भत्ता + थकबाकी सोबत मिळणार

महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाच्या दि.१७ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : मभवा-१३२२/प्र.क्र.८/सेवा-९ 👈  या नवीन महाराष्ट्र शासन जी आर नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA महागाई भत्त्याच्या दरात दि.०१ जानेवारी, २०२२ पासून ३% याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे त्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता हा 34 टक्के करण्यात आलेला आहे.

👉NPS – एनएसडीएल अकाउंट NSDL से मेच्योरिटी से पहले 25% पैसा कैसे निकाले ?

👉 7th Pay Commission: सरकारी कर्मचारी यांना खुशखबर DA%  एसिरीयस चा पैसा अकाउंटला जमा फटाफट अकाउंट चेक करा! 

या महिन्यात DA महागाई भत्ता + थकबाकी मिळून किती मिळणार:

राज्य सरकार कर्मचारी याना मागील ०१ जानेवारी 2022 पासून ची थकबाकी + महागाई भत्ता सोबत मिळणार आहे . एकूण थकबाकी समजा 750 रुपये प्रमाणे 750 × 8 = 8000 हजार थकबाकी आणि 03% DA असे मिळणार वेतन?

वरील calculater वरून आपला डेअरनेस ऑलॉन्स Dearless Allowance तपासा आणि खात्री करा.

👉👉राज्य कर्मचारी 03 % महागाई भत्ता (DA) किती वाढ झाली तपासण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

error: Content is protected !!
%d bloggers like this: