Land Record Maharashtra | 1880 पासूनचे सात-बारा पहा मोबाईलवर

Maharashtra Land Record: कोणत्याही जमिनीची खरेदी-विक्री करायची असल्यास सर्वप्रथम त्या जमिनीचा Land Record म्हणजे जमिनीचा पुर्व इतिहास माहिती असणे आवश्यक असतो. तेव्हा आता ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता एक सेकंदात. तुम्हला फक्त खालील लिंक वर जाऊन आपला विभाग निवडून संबंधीत माहिती भरावी लागेल.

150 वर्षा पासूनचे जुने सातबारा,खाते उतारे पहा या संकेतस्थळावर

शेतकरी मित्रांनो 07/12, आठ ‘अ’, खाते उतारा पहा मोबाईलवर:-

Maharashtra Land Record वरून आपण जमीन खरेदी-विक्री करू शकतो वरील दिलेल्या लिंक्स वरून आपण आपल्या मोबाईल वरूनच सात-बारा पाहू शकतो।

land record – Bhumi Abhilekh – Land record free public land records- Portal for Land Records services. Important Links are available just scroll down and get information about land record from 1880. Any one who want to information about they can browse and download record by details in given Maharashtra land records official website.

महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहिती मध्ये , जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र , क्षेत्राचे एकक , खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता . त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .

error: Content is protected !!
%d bloggers like this: