MPSC एमपीएससी गट-क ची रिक्त पदे 2022
मित्रांनो आपण जर स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की यापुढे राज्यातील सर्व विभागामधील वर्ग तीन मधील रिक्त पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत. आज महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर हे यश जी मिळाले आहे याची सर्व क्रेडिट हे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र यांना मिळालेले आहे त्यांच्या हातात प्रयत्न मुळे आज हा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. तेव्हा महाराष्ट्रामधील सर्व विभागातील वर्ग-३ मधील लिपीक पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या पाठपुराव्याला मोठे यश. या चळवळीत साथ देणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांपासून, मीडिया कर्मचारी, राजकीय नेते, मंत्रालयातील, आयोगातील अधिकारी, शिक्षकवृंद आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मधील राज्य तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि सदस्य आपले सर्वांचे मनापासून आभार स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत सर्वांचे जाहीर आभार.
राज्यातील सर्व गट-क लिपिक भरती एम पी एस सी (MPSC) मार्फत
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांच्या आता प्रश्नांना आज यश मिळालेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता इथून पुढे राज्यातील सर्व गट लिपिक पदांची भरती घेणार आहे. महाराष्ट्र मधील सर्व विभागामधील गट क पदाची रिक्त पदे ही इथून पुढे एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे.
आपल्याला अशाच प्रकारच्या शासन निर्णय तसेच सरकारी योजना सरकारी जॉब अलर्ट तसेच इतर माहितीसाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.