महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये पोलीस कर्मचारी पाल्यांना 05% टक्के आरक्षण बाबत शासन निर्णय पाहायचा असल्यास तुम्ही खालील दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.
👉👉पोलीस कर्मचारी पाल्य यांना 05% आरक्षण बाबत GR येथे डाउनलोड करा 👈👈👈👈👈
महाराष्ट्र पोलीस भरती तयारी करताना बऱ्याच पोलीस पाल्यांना त्यांना जुई पाच टक्के आरक्षण देण्यात आलेली आहे त्याबाबत काही संभ्रम असल्यास किंवा परिपूर्ण माहित नसल्यास त्यांनी हा वरील जीआर जो की शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे तो सविस्तरपणे वाचून घ्यावा आणि नंतर आपला आवेदन अर्ज महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये सादर करावा.