Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022 Latest GR Updated date 02 August 2022
महाराष्ट्र आरोग्य भरती 2022 लवकरात लवकर घेणे बाबत शासनाचा लेटेस्ट जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे आणि त्यानुसार आधी सुद्धा देण्यात येणार आहेत. जे उमेदवार महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे.
ZP Mega Bharti 2022 Update(जिल्हा परिषद मेगा भरती 2022) आरोग्य सेवेशी निगडित पदांची भर्ती लवकर घेणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
“आरोग्य सेवेसी निगडित पद भरती लवकरात लवकर घेणेबाबत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा”
Maharashtra arogya vibhag bharti latest news candidate who are waiting for Maharashtra aarogya vibhag Bharti 2022 is updated here, Maharashtra arogya vibhag bharti new update 2022 is published and applicant can download latest published GR by Maharashtra government. Number of candidates search on Google about arogya vibhag bharti news because last year in this arogya vibhag bharti process legal investigation was running and lots of candidate has been arrested to cheat in Maharashtra aarogya vibhag Bharti 2019. In this arogya vibhag Bharti question paper was leaked and dummy candidate also use. So lots of application was sending to Maharashtra health ministry department to cancel this examination. nav Maharashtra government has published latest GR about Maharashtra health department recruitment 2022. here we have provided latest update about arogya vibhag bharti 2022.
Downlod arogya vibhag bharti 2022 GR Here:-
सदर जीआर मध्ये मार्च 2019 च्या मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाच्या पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही बाबत शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयामध्ये मुख्यतः एक बाब लक्षवेधी आहे की जिल्हा परिषदा मधील आरोग्य विभागाशी संबंधित 1) आरोग्य सेवक 2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3) औषध निर्माता 4) आरोग्य पर्यवेक्षक 5) आरोग्य सेविका या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती आपल्याकडून म्हणजेच ध्यास कम्युनिकेशन प्राइम लिमिटेड या कंपनीकडून प्राप्त करून घेऊन सूचना निर्गमित करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
तसेच सामान्य प्रशासन विभागाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब राजपत्रित तसेच गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत च्या एकत्रित मार्गदर्शक सूचना दिनांक 4 मे 2022 रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे निर्गमित केल्या होत्या त्यानुसार सदर परीक्षा ह्या जिल्हा निवड मंडळातर्फे ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत तसेच त्यासाठी कंपनी निवडण्याबाबत निकष व इतर अटी शर्ती नमूद केलेले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र प्रशासन विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील सूचनांच्या धरतीवर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 10 मे 2022 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व रिक्त असलेले पदे यापुढे ग्राम विकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून ही सदरची सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याबाबत शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
अशा प्रकारची माहिती सदर जीआर मध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे आपण स्वतःचा जीआर डाऊनलोड करून स्पष्टपणे पुनश्च वाचून घ्यावा आणि माहितीही फायद्याची वाटत असल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवायला विसरू नका.
“आरोग्य विभाग भरती लवकरात लवकर घेणे बाबत शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता इथे क्लिक करा”
Download aarogya vibhag Bharti previous year old paper PDF:-
मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2020 ची तयारी करताना आपणास परीक्षेचा सिल्याबस पाठ्यक्रम अभ्यासक्रम माहीत असणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा सुद्धा पॅटर्न माहीत असणे आवश्यक असते. सदरचा पॅटर्न आपल्याला मागील झालेल्या पेपर मधूनच करू शकतो तेव्हा महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. How to download arogya vibhag Bharti previous year old paper खालील दिलेल्या लिंक वरून तुम्ही पेपर मिळू शकता.
“आरोग्य विभाग भरती मागील वर्षाचे पेपर येथे डाउनलोड करा”
arogya vibhag bharti update,arogy vibhag bharti,arogy vibhag bharti exam date,arogy vibhag bharti syllabus,arogya vibhag bharti update,arogya bharti documents,arogya vibhag bharti 2022 result,arogy vibhag exam schedule,arogya vibhag bharti latest update today
FAQ About Arogya Vibahg bharti 2022
Q1. आरोग्य सेवक भरती 2022 कधी होणार आहे?
उत्तर:- आरोग्य विभाग भरती 2019 बाबत शासन निर्णय दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यानुसार येत्या दोन महिन्यांमध्ये आरोग्य सेवक भरती निघणार आहे.
Q2. आरोग्य विभाग भरती शासन निर्णय कसा डाउनलोड करायचा?
उत्तर:- आपणास आरोग्य विभाग भरती लेटेस्ट जीआर डाऊनलोड करण्यासाठी या पोस्टमध्ये वर दिलेली वर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकतात किंवा आरोग्य विभागाच्या अधिकृत सांकेतिक स्तरावर जाऊन सुद्धा आपण जीआर डाऊनलोड करू शकता.