How to write application of complaint for losing money from ATM । एटीएममधून पैसे निघाले नाहीत, परंतु खात्यातून पैसे डेबिट झाले? मग लगेच करा हे काम.
मित्रांनो बँकिंग व्यवहार व्यवहार आपण करत असालच, सध्या जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहेत. यापूर्वी आपण बँकेमध्ये जाऊन स्लिप भरून पैसे काढत होतो परंतु आता प्रत्येक बँकेने आपले एटीएम मशीन सुरू केले आहेत त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना बँकेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढण्याची गरज राहिली नाहीये. सर्व नागरिक यांना बँकेने एटीएम पुरविण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणत्याही बँकेचे एटीएम मधून आपण कोणत्याही बँकेचे आपल्या अकाउंट मधील पैसे काढू शकतो.
तेव्हा येथे मधून पैसे काढताना कधी कधी विड्रॉवल तर होऊन जातो,म्हणजेच आपण पैसे काढले याबाबतचा आपल्याला बँकेकडून एसेमेस सुद्धा प्राप्त होतो. परंतु सदाची रक्कम ही एटीएम मशीन मधून बाहेर आली नसती ती आपल्याला मिळत नसते.
यावेळेस ग्राहक हा घाबरून जातो त्याला वाटते माझे पैसे गेले की काय? आपल्या सोबत बँकेने फसवणूक केली की काय? एटीएम मधून कटलेले पैसे परत कसे मिळतील? एटीएम मधून पैसे न मिळताच मेसेज आला परंतु आता ते परत मिळण्यासाठी काय अर्ज करावा लागेल?
अशा प्रकारचे विविध प्रश्न आहे संबंधित बँकेच्या ग्राहकांना पडत असतात. तेव्हा या ठिकाणी घाबरण्याची काहीही कारण नाही कधी कधी बँकेच्या नेटवर्क प्रॉब्लेम मुळे किंवा बँकेच्या सर्व प्रॉब्लेम मुळे अशा घटना या नेहमीच होत असतात.
पाच दिवसांमध्ये परतावा केला जाईल? कमीत कमी 24 तास जास्तीत जास्त पाच दिवस!
कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्याशिवाय डेबिट झाले आणि तुमच्या अकाउंट मधून पैसे कट झाले. तेव्हा घाबरू नका RBI बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकांना अशी घटना घडल्यास कामकाजाच्या 05 दिवसाच्या आत पैसे जमा करावे लागतात. अन्यथा ग्राहकाला शंभर रुपये दिवस याप्रमाणे पेमेंट द्यावे लागते.
जर बँकेने पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पीडित ग्राहका बँक खात्यात पैसे परत न केल्यास आरबीआय बँकेच्या नियमाची उल्लंघन किल्ल्यावरून शंभर रुपये प्रति दिवस दंड भरावा लागतो.
बँकेला ऑनलाइन तक्रार करायची असेल तर कशी कराल? तक्रार करण्याकरिता येथे क्लिक करून पहा.
How to write letter to bank Manager about deducted money from ATM
बँक एटीएम मधून पैसे न काढता कपात झालेल्या रकमेचा पडतावा मिळण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा करायचा? येथे क्लिक करा आपणास अर्ज नमुना मिळेल..