महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सराव पेपर 2022
Leaderboard: Police Bharti Test06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आज सोडवा पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 06
1) खालील सराव पेपर सुरू करण्यासाठी Start Quiz करा.
सोडवून झाल्यावर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.

खालील पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव व आपल्या जिल्ह्याचे त्या नंतर स्टार्ट क्विज ( Start Quiz) वर क्लीक करा.
Police Bharti Test06
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
Maharashtra police Bharti Online Test For Free every day.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- gk 0%
- History 0%
- marathi 0%
- math 0%
- Polity 0%
-
Congratulation!
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsयुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsजिल्हा न्यायाधिशांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsशिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोलीभाषेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsसातपुडा पर्वत रांगेमुळे ……………नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsइ.स. १९१७ मध्ये रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कोणाच्या विचारांचे मोठे योगदान होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsइटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsखालीलपैकी काय प्रथिनांचा सगळ्यात चांगला स्रोत आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsसारखी लांबी असलेल्या दोन ट्रेन्स सारख्या दिशेमध्ये समांतर रेषेमध्ये ४६ किमी. प्रति तास आणि ४२ किमी प्रति तास या वेगाने धावत आहेत. गतिमान ट्रेन संथ गतिने चालणाऱ्या ट्रेनला १८० सेकंदांमध्ये ओलांडते. प्रत्येक ट्रेनची लांबी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsरेफ्रिजरेटरमध्ये थंड करण्यासाठी कोणता वायु वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsजागतिक तंबाखू मुक्त दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsअलाहाबादच्या ‘त्रिवेणी संगमात कोणत्या ३ नद्या एकत्र आल्याचे मानतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsपर्यटकांद्रारे सहली आणि संगीतासाठी ओळखले जाणारे उट्टण हे महाराष्ट्राच्या कोणत्या किनारी जिल्ह्यामध्ये वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 points‘दि मदर चर्च ऑफ डेक्कन’ हा महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsपाल्कच्या खाडीद्वारे कोणते भारतीय राज्य श्रीलंकेशी जोडलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘वाईन कैपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी लिंग गुणोत्तर आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsजहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsभारतातील सगळ्यात लांब ‘चेनानी-नाशरी’ बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsओझोन कोणते किरण शोषुन घेतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsपाचा मुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsगैर हजर, सब जज्ज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsराजूला भूक लागली. तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रुपांतर कसे होईल? योग्य पर्याय निवडा:
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsवाक्याचा प्रयोग ओळखा. ‘गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.’
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsसखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा। दावी मुखचंद्रमा । सकळिकांशी । या ओवीतील अलंकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 points‘देवनागरी’ लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsखालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट अचूक ओळखा.
Correct
Incorrect
START EXAM
Best Of Luck ……………!
मित्रांनो दररोज पोलीस भर्ती सराव पेपर सोडवण्यासाठी या ठिकाणी रोज भेट दया.
मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |