YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्ट 2022 पर्यंत करा अर्ज

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्ट 2022 पर्यंत करा अर्ज

YCMOU MBA Admission 2022:- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र नाशिक (YCMOU ) ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी १६ जुलै 2022 पासून प्रथम वर्ष MBA साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. तरी एम बी ए करता प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एमबीए प्रवेश करता 16 जुलै 2022 पासून अर्ज भरणा सुरू केलेला आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. MBA वाय सी एम ओ यु प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि अनिवार्य ठेवण्यात आलेली आहे.

YCMOU MBA Eligibility एमबीए प्रथम वर्ष प्रवेश करता पात्रता:

एमबीए प्रथम वर्ष YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये MBA करता ऍडमिशन घेण्यासाठी तो उमेदवार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ MBA Entrance Exam पास झालेला असावा.युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून  किमान ५० टक्के एकूण गुणांसह (Aggregate) उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीयासाठी 45%)

YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA Entrance Exam प्रवेश परीक्षा

YCMOU MBA प्रवेश परीक्षा च्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येईल. वाय सी एम ओ यु एम बी ए प्रवेश परीक्षांमध्ये खालील विषयांचा समावेश आहे.

● वाचन आकलन – १२ गुण● शाब्दिक क्षमता – २० गुण● संख्यात्मक क्षमता – १६ गुण● व्यवसाय डेटा इंटरप्रिटेशन – २४ गुण● व्यवसाय अर्ज – १६ गुण● व्यवसाय निर्णय – १२ गुण याप्रमाणे सर्व प्रश्नही बहुपर्यायी आहेत चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात आलेले आहेत.

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ नोंदणी प्रक्रिया । YCMOU MBA registration process in marathi

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक MBA प्रवेश परीक्षा 2022-23 करता खालील दिलेल्या नियमानुसार तुम्हाला आवेदनाचा सादर करता येईल.

  • YCMOU MBA इच्छुक उमेदवार युनिव्हर्सिटी पोर्टलवर (पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा) ऑनलाइन अर्ज करू शकतात. MBA Entrance Exam free of YCMOU अर्ज आणि परीक्षा शुल्क 500/- रूपये आहे.
  • YCMOU ऑनलाइन प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार पोर्टलवर जाऊन उजव्या हाताच्या बाजूला online admission box या ऑप्शन वर क्लिक करून आपले ॲडमिशन घेऊ शकतो.
  • YCMOU MBA ऑनलाइन अर्ज भरताना प्रथम अभ्यासक्रम निवडावा, अभ्यास केंद्र आणि विषय निवडावा आणि त्यानंतरच आपले वार्षिक MBA प्रवेश भरावे.
  • YCMOU MBA पहिल्या वर्षाची प्रवेश अर्ज भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या अभ्यास केंद्र संपर्क साधावा या ठिकाणी अभ्यास केंद्र शुल्क भरावे त्यानंतरच तुमचा प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येईल.

YCMOU MBA admission process has been start so those candidate want to complete their MBA from yashwantrao Chauhan mukt vidyapeeth Maharashtra Nashik they can apply their MBA entrance exam application before 31st August 2022.

error: Content is protected !!
%d bloggers like this: