चालू शैक्षणिक वर्षाकरिता पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना सायकल वाटप योजना करिता अर्ज मागणी सुरू आहे. ज्या मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे त्या मुलींनी लगेच अर्ज करावा. या सायकल खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? सायकल वाटप योजना अर्ज कसा केला पाहिजे? आणि सायकल वाटप योजना लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात सविस्तर माहिती वाचा आणि सायकल वाटप योजने चा लाभ घ्या.