Increase Credit Score in 2024
नवीन वर्षामध्ये स्वस्त घरामध्ये आपणास कर्ज हवे आहे काय? अशाप्रकारे वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर मिळेल स्वस्त कर्ज? नवीन वर्षामध्ये नवीन योजना आखात असाल आणि त्यासाठी तुम्हाला बँकेची लोन पाहिजे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला असायला हवा त्यासाठी तुम्हाला काही टिप्स समोर दिले आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर चांगला करू शकता.
क्रेडिट स्कोरचा फायदा काय? What is a benefit of good credit score?
३०० ते ९०० अंकांपर्यंत कोणत्याही व्यक्तिचा क्रेडिट स्कोर राहतो. त्यावरून त्या व्यक्तीची आर्थिक स्थिरता आणि पतक्षमता कळते. त्यावरुन कर्ज देणाऱ्या कंपन्यांना मदत मिळते. जेव्हा आपण कोणते बँकेमध्ये पर्सनल लोन होम लोन वाहन लोन कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यासाठी जातो तेव्हा सर्वप्रथम बँक आपला सिबिल स्कोर चेक करतो . सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा चांगला असल्यास आपल्याला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडचणी येत नाही. क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज घेताना अडचण होत नाही. तसेच इतरांच्या तुलनेत व्याजदरही कमी राहतो.
कसा वाढेल तुमचा क्रेडिट स्कोर? How to increase your CIBIL score or credit score?
क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी कोणत्याच प्रकारचे बिल पेमेंट पेंडिंग ठेवू नका. कोणत्याही बिलाचे पैसे वेळेत भरा. महत्त्वाचे म्हणजे, जर आपण एखादी क्रिएट कार्ड वापरत असाल तर त्याचे क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेच्या आत केले पाहिजे. विलंब झाल्यास दंड तर भरावा लागतोच. पण, थकीत रकमेवर खूप जास्त व्याजही भरावे लागते. कोणतेही कर्ज घेतलेले असल्यास चुकीनेही हप्ता चुकवू नका.
क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा
बँकेचे व्यवहार सुरळीत ठेवा कोणत्याही प्रकारचे पेंडिंग बिल किंवा एखादी इन्स्टॉलमेंट ठेवू नका त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम होतो आणि पुढील काळामध्ये जर आपल्या कोणत्याही प्रकारचे लोन घेण्याची वेळ आली तर बँक हा जास्त दराने तुमच्याकडून लोन घेतो ठरावीक अंतराने क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. त्यात काही चूक आढळल्यास तातडीने उपाययोजना करता येते व क्रेडिट स्कोर खराब होण्यापासून तुम्ही वाचू शकता
तुमचा क्रिकेट स्कोर तपासा? Check your credit score here
जर आपणास तुमचा क्रेडिट स्कोर तपासायचा असल्यास वरील निमकर जाऊन तुम्ही तुमच्याकडेच कोर्स तपासू शकता.
नवीन वर्षामध्ये चांगल्या योजना आखा व्यवसायाकडे लक्ष द्या बिजनेस प्लॅन तयार करा आणि या बिझनेस प्लॅन साठी सरकारी योजना आहेत. का याची चौकशी करा त्यामध्ये तुम्हाला डिस्टिक लेवल वर सुद्धा उद्योग करण्यासाठी लोन सरकारकडून दिल्या जाते तसेच इतर प्रकारच्या जाहीर काही स्कीम आहेत त्या सुद्धा मी या ठिकाणी काही वेळानंतर अपडेट करणार आहे त्यावरती मी लक्ष ठेवा आणि नवीन वर्षामध्ये नवीन बिजनेस नवीन योजना का आणि त्यानुसार पर्सनल लोन बँकिंग लोन किंवा व्यावसायिक लोन घेऊन तुमचा नवीन बिजनेस तुम्ही स्टार्ट करू शकता.
👉आपला SBI सिबिल स्कोर येथे पहा👈👈
ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा कमी असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे त्या व्यक्तीला कठीण होऊ शकते परंतु सदरचा क्रेडिट स्कोर सुधारून तुम्ही बँकेचे लोन किंवा बँकेची क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
👉👉तुमचा सिबिल स्कोर सुधारण्याचे कोणते मार्ग आहेत इथे पहा (how to improve credit score in 30 days)👈👈
उत्तम क्रेडिट स्कोर म्हणजे नेमका किती असावा तर 750 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर हा चांगला समजला जात नाही त्यासाठी पुढील 10 मार्गाने तुम्ही आपला क्रेडिट स्कोर सुधारून बँकेचे लोन तात्काळ मिळू शकता.