- सिबिल स्कोर चांगला असल्याशिवाय बँक कर्ज देत नाही.
- कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळण्यासाठी त्यांना कठीणता येऊ शकते.
- व्यावसायिक तसेच उद्योजक यांना बँकेतून कर्ज काढायचे असल्यास त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
- ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा आहे त्यांनी आपला सिबिल स्कोर सुधारणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा कमी असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे त्या व्यक्तीला कठीण होऊ शकते परंतु सदरचा क्रेडिट स्कोर सुधारून तुम्ही बँकेचे लोन किंवा बँकेची क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
उत्तम क्रेडिट स्कोर म्हणजे नेमका किती असावा तर 750 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर हा चांगला समजला जात नाही त्यासाठी पुढील 10 मार्गाने तुम्ही आपला क्रेडिट स्कोर सुधारून बँकेचे लोन तात्काळ मिळू शकता.