जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर पहा यादी एका क्लीकवर | Maharashtra District Political Updates

zp chearman election

महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 जिल्ह्याचे “जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष” पदाचे आरक्षण 30 सप्टेंबर 2022 रोजी “महाराष्ट्र ग्रामविकास विभाग” यांनी प्रसिद्ध केले.तुमच्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल पहा खालील यादी

How to link Voter ID card with Aadhaar card online : Step-by-step guide

Aadhar-Voter ID Linking : आधार कार्ड आपल्या मतदान कार्डाबरोबर असे लिंक करा

भारत सरकार निवडणूक आयोग मार्फत इलेक्ट्रॉरर्स फोटो आयडेंटीटी कार्ड (EPIC) ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत भारत देशातील सर्व नागरिक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. (EPIC SCHEME by Indian Government to link Voter ID with Adhar Card) EPIC नुसार संपूर्ण भारत देशातील मतदान धारक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक केले जाणार आहे आणि सदरची मोहीम दि.०१ ऑगस्ट २०२२ पासून – दि.३१ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत देशातील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या मोहिमेचे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याला यशस्वी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे काम आहे.

मतदान कार्ड आधार कार्ड से लिंक करण्याचे एकूण 04 पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे

  • राष्ट्रीय मतदाता पोर्टल द्वारे (NVSP Portal)
  • SMS च्या मार्फत
  • निवडणूक आयोगाच्या मोबाईल आपलिकेशन द्वारे
  • मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे
👉👉👉👉Maharashtra IAS Transfers List PDF in marathi | महाराष्ट्र राज्यात 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या pdf यादी येथे डाउनलोड करा👈👈👈
IAS Transfer 2022 pdf list

Maharashtra IAS Transfers 2022 | राज्यातील 44 IAS अधिकारी खांदेपालट, शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

current ias officer list maharashtra

Maharshtra  IAS Transfers 2022 :-

महाराष्ट्र राज्यात 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या |IAS तुकाराम मुंडे NHM चे आयुक्त तर बांगर ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी बदली असे एकून  44 IAS ऑफिसर यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिंदे – फडणवीस सरकार यांनी राज्यात 44 IAS अधिकारी बदल्या केल्या आहे. कोणत्या IAS अधिकारी यांची बदली कोठे झाली पहा खालील यादी.

शिंदे-फडणवीस सरकार यांच्या कारकिर्दीत बादल्यांचा धडाखा सुरू आहे त्या नुसार एकूण 44 IAS अधिकारी बदल्या (Transfer of 44 IAS Officer in maharashtra list availble) केल्या आहेत.

👉👉👉👉Maharashtra IAS Transfers List PDF in marathi | महाराष्ट्र राज्यात 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या pdf यादी येथे डाउनलोड करा👈👈👈

IAS Transfer 2022 pdf list

Maharashtra IAS Transfers 2022: राज्यात 44 IAS Officers बदल्या तुकाराम मुंडे NHMचे आयुक्त तर बांगर ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी संपूर्ण यादी :-

अ. क्र. अधिकारी नाव   बदली चे ठिकाण
01 लीना बनसोड (IAS:MH:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), नाशिक ते अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.
02 विवेक जॉन्सन (IAS:MH:2018) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी P.O., ITDP, पांढरकवडा-यवतमाळ ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, चंद्रपूर.
03 अभिजीत राऊत (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, जळगाव ते जिल्हाधिकारी, नांदेड.

 

04 डॉ. रामास्वामी एन. (IAS:AM:2004) आयुक्त (FW) आणि संचालक, NHM, मुंबई ते आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई.
05  डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (IAS:MH:1997) विकास आयुक्त, (उद्योग) उद्योग संचालनालय ते प्रधान सचिव, उद्योग, मंत्रालय-मुंबई.
06 जयश्री एस भोज (IAS:MH:2003) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MTDC), मुंबई ते महासंचालक, (D.G.) डी.जी.आय.पी.आर. (DGIPR) आणि अतिरिक्त कार्यभार-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र आय.टी. कॉर्पोरेशन, मुंबई.
07 परिमल सिंग (IAS:MH:2004) आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई ते प्रकल्प संचालक (P.O.), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.

 

08 ए.आर.काळे (IAS:MH:2005) व्यवस्थापकीय संचालक, महानंदा-मुंबई ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई.
09 राजेश नार्वेकर (IAS:MH:2009) जिल्हाधिकारी, ठाणे ते महानगरपालिका आयुक्त, नवी-मुंबई महानगरपालिका.
10 अभिजीत बांगर (IAS:MH:2008) महानगरपालिका आयुक्त, नवी-मुंबई महानगरपालिका ते महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका.

 

11 डॉ. विपिन शर्मा (IAS:MH:2005) महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), MIDC, मुंबई.
12 नीलेश रमेश गटणे (IAS:MH:2012) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद औरंगाबाद ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), एस.आर.ए. (S.R.A.), पुणे.
13 सौरभ विजय (IAS: MH: 1998) सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मंत्रालय-मुंबई ते सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग, मंत्रालय-मुंबई.
14 मिलिंद बोरीकर (IAS MH:2010) संचालक, पर्यटन विभाग-मुंबई ते मुख्य अधिकारी (C.O.)-HSG आणि क्षेत्र विकास मंडळ, मुंबई.
15 अविनाश ढाकणे (IAS MH:2010) परिवहन आयुक्त, मुंबई ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट तथा सांस्कृतिक विकास विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई.
16 संजय खंदारे (IAS MH:1996) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती कंपनी लि. म.रा.-मुंबई ते प्रधान सचिव (वर्ग-०१) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय-मुंबई.
17 डॉ अनबलगन पी. (IAS:MH:2001) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), MIDC-मुंबई ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती कंपनी लि. म.रा.-मुंबई.
18 दीपक कपूर (IAS:MH:1991) उपाध्यक्ष आणि उप व्यवस्थापकीय संचालक, विमानतळ विकास प्राधिकरण कं. लि., मुंबई ते अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग मंत्रालय,-मुंबई.
19 वल्सा नायर (IAS:MH:1991) प्रधान सचिव, पर्यटन, नागरी विमान वाहतूक आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय-मुंबई ते प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय-मुंबई
20 मनीषा पाटणकर-म्हैसकर (IAS:MH:1992). प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई ते प्रधान सचिव तथा मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय-मुंबई आणि मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभार.
21 मिलिंद म्हैसकर (IAS :MH:1992) प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय-मुंबई. ते प्रधान सचिव, नागरी उड्डयन तथा विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय-मुंबई तथा अतिरिक्त कार्यभार-प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क, म.रा.-मुंबई.
22 प्रविण चिंधू दराडे (IAS :MH:1998) व्यवस्थापकीय संचालक, M.S.S.I.D.C.-मुंबई ते सचिव (पर्यावरण), मंत्रालय-मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार-सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
23  तुकाराम मुंढे (IAS :MH:2005) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, म.रा.-मुंबई ते आयुक्त (FW) आणि संचालक, N.H.M., मुंबई.
24 श्री. अनुप कुमार यादव (IAS:MH: 2002) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय-मुंबई ते सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय-मुंबई.
25 डॉ. प्रदीप कुमार व्यास (IAS :MH:1989) अतिरिक्त मुख्य सचिव (वर्ग-०१) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय-मुंबई ते अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय-मुंबई.
26 डॉ. अश्विनी जोशी (IAS:MH:2006) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई ते सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग, मंत्रालय-मुंबई.
27 दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS:MH:2006). आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उपक्रम, नवी मुंबई ते विकास आयुक्त, (उद्योग)-मुंबई.
28 अशोक शिनगारे (IAS:MH:2009) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई ते यांची जिल्हाधिकारी, ठाणे
29 श्रद्धा जोशी (IRS:2007) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.), म.रा.-मुंबई.
30 मनुज जिंदाल (IAS:MH:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, जालना ते यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, ठाणे.
31 सचिन ओंबासे (IAS:MH:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, वर्धा ते जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.
32 अमन मित्तल (IAS:MH:2015) महानगरपालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर ते जिल्हाधिकारी, जळगाव.
33 राजेश पाटील (IAS:OR:2005) सक्तीच्या थांब्यावर… ते संचालक, सैनिक कल्याण-पुणे.
34 आशिमा मित्तल (IAS:MH:2018) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू, पालघर ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, नाशिक
35 कीर्तीकिरण एच. पुजारा (IAS:MH:2018) प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट, नांदेड ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, रत्नागिरी.
36 रोहन घुगे (IAS:MH:2018) प्रकल्प अधिकारी, ITDP, चंद्रपूर, आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, वर्धा.
37 विकास मीना (IAS:MH:2018) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण, नाशिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, औरंगाबाद.
38 वर्षा मीना (IAS:MH:2018) सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नाशिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), जिल्हा परिषद, जालना.
39 के.व्ही.जाधव (IAS:MH:2010) अनिवार्य प्रतीक्षेवर ते संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, M.S.R.D.C., मुंबई
40 कौस्तुभ दिवेगावकर (IAS:MH:2013) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद ते प्रकल्प संचालक (PO), श्री.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे.
41 राजेंद्र निंबाळकर (IAS:MH:2007) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O.), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे ते व्यवस्थापकीय संचालक, एम.एस.एस.आय.डी.सी. (MSSIDC)-मुंबई.
42  विवेक एल. भीमनवार (IAS:MH:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट तथा सांस्कृतिक विकास विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई ते परिवहन आयुक्त, महाराष्ट्र शासन, मुंबई.
43 डॉ.भगवंतराव नामदेव पाटील (IAS:MH:2014) जिल्हाधिकारी, रत्नागिरी ते महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका
44 एम. देवेंद्र सिंग (IAS:MH:2011) संचालक, एम.एस.सी.ई.आर.टी. (M.S.C.E.R.T.) पुणे ते जिल्हाधिकारी, रत्नागिरी

मित्रांनो सदारची आपणास आवडली असेल तर आपल्या मोबाइल मधील व्हाटसप्प वर शेअर करा आणि सर्वाना माहिती कळू द्या.  धन्यवाद …..!

ग्राम पंचायत उमेदवार संपूर्ण माहिती काढा मोबाइलवर | Find Grampanchayt Candidates information

ग्रामपंचायत निवडणूक 2022-23 :    मित्रांनो सर्वप्रथम Mahanews या सांकेतिक स्थळावर आपले स्वागत आहे. आज आपण एक नवीन माहिती तुम्हाला करून देणार आहोत ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराची संपूर्ण तपशील कसा पाहता येईल. तर या ठिकाणी आजआपण तुमच्या मोबाइल वरून तुमच्या गावातील ग्रामपंचायत उमेदवाराचे माहिती ऑनलाईन कशी पाहू शकता याबाबत माहिती घेणार आहोत.

शासनाच्या लेटेस्ट शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सरपंच हा थेट जणतेमधून निवडण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच निवडणूक तयारी असल्याचे दिसून येत आहे. तर मग ग्रामपंचायत निवडणूक असते तेव्हा आपल्याला जो उमेदवार निवडून द्यावयाचा आहे त्या उमेदवाराची संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ:

  • ग्रामपंचायत उमेदवार यांच्यावर एखादा गुन्हा दाखल आहे का?
  •  ग्रामपंचायत उमेदवार यांचे उत्पन्न किती आहे?
  •  ग्रामपंचायत उमेदवार यांचेजवळ संपत्ति किती आहे.

तेव्हा वरील माहिती घेऊनच आपण आपल्या उमेदवाराची निवड करावी जेणेकरून तुमचे मतदान व्यर्थ जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराची संपूर्ण तपशील कसा पाहायचा? |How to Find Grampanchayt Candidates Infoemation

मित्रांनो सर्वप्रथम आपणास  राज्य निवडणूक आयोगाच्या State Election Commission या वेबसाईट ला भेट द्यावी. सदर निवडूक आयोगाची लिंक ही आपणास समोर दिली आहे त्यावर क्लिक करून आपण निवडणूक आयोगाच्या सांकेतिकस्थळवर पोहचाल त्यानंतर समोर दिलेल्या कृती स्टेप बाय स्टेप करा.

Find Grampanchayat Candidates Details Step By Step |ग्रामपंचायत उमेदवार तपशील पहा

Grampanchayat Candidates information online

आपण निवडणूक आयोगाच्या सांकेतिकस्थळवर आल्यानंतर आपणास वरील प्रमाणे मुखपेज दिसेल. त्या पेजवर तुम्हाला Affidivate the final contesting candidates या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुमच्या समोर पुढील नवीन पेज ओपेन होईल.

grampanchayt election

आता या पेज वरती तुम्हाला पुढील कृती करावयाच्या आहेत. ग्रामपंचायत उमेदवार यांची माहिती पाहण्यासाठी पुढील स्टेप बाय स्टेप पर्याय निवडा.

  1. प्रथम लोकल बॉडी (Local Body) या ऑप्शन मध्ये ग्रामपंचायत निवडा.
  2. आता त्याखाली Devision यावर आपला विभाग निवडा.
  3. त्यासंमोरील ऑप्शन वर आपला जिल्हा निवडा
  4. आता तालुका निवडा
  5. आता आपले गाव निवडा
  6. इलेक्शन प्रोग्राम मध्ये निवडणूक कार्यक्रम निवडा
  7. शेवटी आपला वॉर्ड निवडा
  8. आणि सर्च या वर क्लिक करा.  आता तुमच्या समोर एक लिस्ट येईल.

Read Also: Maharashtra IAS Transfers 2022 | राज्यातील 44 IAS अधिकारी खांदेपालट, शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

आता आपल्या समोर आपल्या वॉर्ड मधील उमेदवाराची यादी समोर दिसेल त्यांच्यानावसमोर जर NA असेल दिसत असेल तर त्याचा अर्ज रद्द झाला असे समजावे.

  • ज्या उमेदवार नावसमोर Affidivate  View दिसेल त्या वर क्लिक कर आणि संबंधित ग्रामपंचायत उमेदवार याचे संपूर्ण तपशील तुमच्या मोबाइल वर असेल. ग्रामपंचायत उमेदवार यांची मालमत्ता त्याच्यावर असलेले गुन्हे संपूर्ण तपशील तुमच्या हातात असेल. 

find grampanchayt candidates details information for election 2023-24

आपल्या गावाचा विकास आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम करणारे उमेदवार हे उत्तम दर्जाचे निवडून द्यायला हवे. जोपर्यंत आपण उत्कृष्ट कामगिरी करणारे इमानदारीने कामकाज पाहणारे तसेच कोणत्याही प्रकारचा अंगावर गुन्हा नसलेले किंवा कोणत्याही प्रकारचे बुडीत व्यवहार असलेले असे निरंक आणि होतकरू समाजासाठी झटणारे व्यक्तीच आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून दिले पाहिजे. “देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःपासून सुरुवात करायला हवी” असे आपण ऐकले असेल. त्यामुळे देशाचा विकास हा आपल्या घरापासून- आपल्या वार्डापासून – आपल्या गावापासून – आपल्या जिल्ह्यापासून – आपल्या राज्यापासून आपल्या देशापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारची साखळी तुटायला नाही पाहिजे, त्यासाठी चांगल्या दर्जाचे समाज कार्य करणारे व्यक्तीस आपण निवडून दिले पाहिजे. जर आपणास आमचे हे विचार आवडत असतील तर समोर पाठवायला विसरू नका. आपला एक शेअर लोकांच्या मनात असलेली परंपरागत मतदानाचीपद्धत बदलून एक श्रेष्ठ इमानदार नागरिक हा ग्रामपंचायतीचा उमेदवार बनवेल. ग्रामपंचायतचा उमेदवार हा इमानदार असावा त्यासाठी त्याची वैयक्तिक माहिती या पोस्टमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता.

मित्रांनो सदारची आपणास आवडली असेल तर आपल्या मोबाइल मधील व्हाटसप्प वर शेअर करा आणि सर्वाना माहिती कळू द्या.  धन्यवाद …..!

शासकीय कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास काय परिणाम होतात पहा शासन निर्णय

एखाद्या कर्मचाऱ्यांनी नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांनी आपली पदोन्नती पात्रता असताना पदोन्नती नाकारल्यास काय परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती शासनाच्या शासन निर्णय जीआर प्रमाणे दिलेली आहे.

महाराष्ट्र शासन निर्णय

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक 12.09.2016 रोजी शासन निर्णय संकेतांक 201609121629099907 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याची पदोन्नती नाकारल्यास होणारे परिणाम पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.

  • जर एखाद्या राज्य शासन कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी आपली पदोन्नती नाकारल्यास किंवा कर्मचारी पात्र असताना पदोन्नती नाकारल्यास ्या कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकार्‍याचा पुढील कोणत्याही प्रकारच्या पदोन्नती निवड साठी विचार केला जाणार नाही.
  • तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्याची वरच्या संवर्गात निवड झाल्यानंतर तसेच किंवा वरच्या संवर्गात निवड होण्यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिला असेल तर त्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती यादी मधून पुढील दोन वर्षासाठी नाव कमी करण्यात येईल. त्यानंतर परत पदोन्नती करता त्याला तिसऱ्या वर्षी त्या कर्मचाऱ्यांची पद्धत साठी पात्रता तपासण्यात येईल.
  • तसेच ज्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी पहिल्या पदोन्नतीस नकार दिला त्यानंतर तीन वर्षानंतर होणाऱ्या पदोन्नती पात्र होऊन सुद्धा नकार दिला. आता त्याचा दोन वर्षे परत पदोन्नती निवड सूची यादी मध्ये विचार करण्यात येणार नाही. अशा प्रकारची ही प्रक्रिया सुरूच राहील.
  • त्याचप्रमाणे वरिष्ठ पदाकरता निवड झाल्यानंतर सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांनी पदोन्नती पद न स्वीकारल्यास ज्यावेळी पद्धतीचे पद धारण करतील त्याचवेळी त्यांना वरिष्ठ पदाची सेवा जेष्ठता यादी मध्ये विचार करण्यात येईल.
  • आता सदरच्या उमेदवारांनी पदोन्नती घेण्यास नकार दिल्यामुळे जी जागा रिक्त राहते त्या जागेवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवर्गानिहाय ज्येष्ठतेनुसार पात्र असणाऱ्या कनिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात येईल.
  • ज्या कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारली त्या कर्मचारी अधिकाऱ्यास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला गेला असल्यास संबंधित वित्त विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

तर अशाप्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली पात्रता असलेली पदोन्नती नाकारल्यास वरील परिणाम हे दिसून येतील सदरचे परिणाम हे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेले आहेत. सदरचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा आणि डाऊनलोड करा.

आपणास सदरची माहिती आवडली असल्यास आणि अशाच प्रकारच्या शासन निर्णय आणि शासन परिपत्रके जाणून घेण्यासाठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

विभागातील वर्ग-३ मधील लिपीक पदे यापुढे MPSC भरणार- शासन निर्णय

MPSC EXAM UPDATE 2022

MPSC एमपीएससी गट-क ची रिक्त पदे 2022

मित्रांनो आपण जर स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की यापुढे राज्यातील सर्व विभागामधील वर्ग तीन मधील रिक्त पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत. आज महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर हे यश जी मिळाले आहे याची सर्व क्रेडिट हे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र यांना मिळालेले आहे त्यांच्या हातात प्रयत्न मुळे आज हा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. तेव्हा महाराष्ट्रामधील सर्व विभागातील वर्ग-३ मधील लिपीक पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या पाठपुराव्याला मोठे यश. या चळवळीत साथ देणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांपासून, मीडिया कर्मचारी, राजकीय नेते, मंत्रालयातील, आयोगातील अधिकारी, शिक्षकवृंद आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मधील राज्य तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि सदस्य आपले सर्वांचे मनापासून आभार स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत सर्वांचे जाहीर आभार.

राज्यातील सर्व गट-क लिपिक भरती एम पी एस सी (MPSC) मार्फत

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांच्या आता प्रश्नांना आज यश मिळालेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता इथून पुढे राज्यातील सर्व गट लिपिक पदांची भरती घेणार आहे. महाराष्ट्र मधील सर्व विभागामधील गट क पदाची रिक्त पदे ही इथून पुढे एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे.

आपल्याला अशाच प्रकारच्या शासन निर्णय तसेच सरकारी योजना सरकारी जॉब अलर्ट तसेच इतर माहितीसाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Police Bharti 2022 Online Test 07

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सराव पेपर 2022

[WpProQuiz_toplist 15]

आज सोडवा पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 07

1) खालील सराव पेपर सुरू करण्यासाठी Start Quiz करा.

सोडवून झाल्यावर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.

पोलीस भरती सराव पेपर 2022

खालील पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव व आपल्या जिल्ह्याचे त्या नंतर स्टार्ट क्विज ( Start Quiz) वर क्लीक करा.

[WpProQuiz 15]

START EXAM

Best Of Luck ……………!
मित्रांनो दररोज पोलीस भर्ती सराव पेपर सोडवण्यासाठी या ठिकाणी रोज भेट दया.

मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |

Police Bharti 2022 Online Test 06

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सराव पेपर 2022

[WpProQuiz_toplist 14]

आज सोडवा पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 06

1) खालील सराव पेपर सुरू करण्यासाठी Start Quiz करा.

सोडवून झाल्यावर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.

Police Bharti online test
पोलीस भरती सराव पेपर 2022

खालील पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव व आपल्या जिल्ह्याचे त्या नंतर स्टार्ट क्विज ( Start Quiz) वर क्लीक करा.

[WpProQuiz 14]

START EXAM

Best Of Luck ……………!
मित्रांनो दररोज पोलीस भर्ती सराव पेपर सोडवण्यासाठी या ठिकाणी रोज भेट दया.

मित्रांनो आपणास रोज पोलीस भरती २०२२ चे सराव पेपर पाहिजे असल्यास 8669364414 या आमच्या नंबरला सेव करा आणि WhatsApp वर HI करा आपल्याला एक Group लिंक मिळेल तिला जॉईन करा किवा तुमच्या कडील असलेल्या WhatsApp ग्रुपला या नंबरला ADD करा…….. धन्यवाद |

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्ट 2022 पर्यंत करा अर्ज

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्ट 2022 पर्यंत करा अर्ज

YCMOU MBA Admission 2022:- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र नाशिक (YCMOU ) ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी १६ जुलै 2022 पासून प्रथम वर्ष MBA साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. तरी एम बी ए करता प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एमबीए प्रवेश करता 16 जुलै 2022 पासून अर्ज भरणा सुरू केलेला आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. MBA वाय सी एम ओ यु प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि अनिवार्य ठेवण्यात आलेली आहे.

YCMOU MBA Eligibility एमबीए प्रथम वर्ष प्रवेश करता पात्रता:

एमबीए प्रथम वर्ष YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये MBA करता ऍडमिशन घेण्यासाठी तो उमेदवार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ MBA Entrance Exam पास झालेला असावा.युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून  किमान ५० टक्के एकूण गुणांसह (Aggregate) उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीयासाठी 45%)

YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA Entrance Exam प्रवेश परीक्षा

YCMOU MBA प्रवेश परीक्षा च्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येईल. वाय सी एम ओ यु एम बी ए प्रवेश परीक्षांमध्ये खालील विषयांचा समावेश आहे.

● वाचन आकलन – १२ गुण● शाब्दिक क्षमता – २० गुण● संख्यात्मक क्षमता – १६ गुण● व्यवसाय डेटा इंटरप्रिटेशन – २४ गुण● व्यवसाय अर्ज – १६ गुण● व्यवसाय निर्णय – १२ गुण याप्रमाणे सर्व प्रश्नही बहुपर्यायी आहेत चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात आलेले आहेत.

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ नोंदणी प्रक्रिया । YCMOU MBA registration process in marathi

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक MBA प्रवेश परीक्षा 2022-23 करता खालील दिलेल्या नियमानुसार तुम्हाला आवेदनाचा सादर करता येईल.

  • YCMOU MBA इच्छुक उमेदवार युनिव्हर्सिटी पोर्टलवर (पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा) ऑनलाइन अर्ज करू शकतात. MBA Entrance Exam free of YCMOU अर्ज आणि परीक्षा शुल्क 500/- रूपये आहे.
  • YCMOU ऑनलाइन प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार पोर्टलवर जाऊन उजव्या हाताच्या बाजूला online admission box या ऑप्शन वर क्लिक करून आपले ॲडमिशन घेऊ शकतो.
  • YCMOU MBA ऑनलाइन अर्ज भरताना प्रथम अभ्यासक्रम निवडावा, अभ्यास केंद्र आणि विषय निवडावा आणि त्यानंतरच आपले वार्षिक MBA प्रवेश भरावे.
  • YCMOU MBA पहिल्या वर्षाची प्रवेश अर्ज भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या अभ्यास केंद्र संपर्क साधावा या ठिकाणी अभ्यास केंद्र शुल्क भरावे त्यानंतरच तुमचा प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येईल.

YCMOU MBA admission process has been start so those candidate want to complete their MBA from yashwantrao Chauhan mukt vidyapeeth Maharashtra Nashik they can apply their MBA entrance exam application before 31st August 2022.

error: Content is protected !!
%d bloggers like this: